Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

महाराष्ट्र ग्रामीण बँक समोर संभाजी ब्रिगेड चे धरणे आंदोलन

माजलगांव (प्रतिनिधी) :- पिक कर्ज संधर्भात विविध समसेवर किट्टी आडगाव येथे संभाजी ब्रिगेड धरणे आंदोलन दिनांक  जुले रोजी करण्यात आले, आंदोलनाच्या मागण्या,एकरी ४० हजार रु कर्ज वाटप करा. वयाची अट न लावत सरसगट वाटप 

      कर्ज वाटप करा.कागदपत्रा साठि पिळवनुक करू नका. नव जून करनाराला वाढिव रक्कम दया

 ३०जुले पर्यंत १००% कर्ज वाटप करण्यात यावे.या मागण्या साठी आंदोलन करण्यात आले, बँक व्य वस्थापकाच्या लेखी अस्वासना मुळे आंदोलन मागे घेण्यात आले, संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष यांनी बँक व्यवस्थापक यांना विनंती केली या लेखी अश्वासना नुसार तुम्ही कामे केली नाही तर बँक ला कुलुप ठोकन्याच काम संभाजी ब्रिगेड करेल,  आंदोलनाला उपस्थित जिल्हा अध्यक्ष विजय दराडे,तालुका अध्यक्ष पांडुरंग गोंडे, गोरख गोळेकर,संजय कोरडे,अशोक सोळंके,संतोष गोळेकर, अजय धिरडे, अंगद कोरडे, लक्ष्मण पितळे, शरद गोळेकर,इत्यादि शेतकरी आणि संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते उपस्थित होते, तुमच्या  मागण्या आम्हाला मान्य आहेत आम्ही फ़ास्ट फाइल, कर्ज वाटप करू, वयाची अट रद्द केली, आणि जास्तीत जास्त कर्ज रक्कम देण्याचा प्रयत्न करू अशे लेखी आश्वासन दिले आहे, म्हणून आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

Tuesday 20th of July 2021 09:01 PM

Advertisement

Advertisement