Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बीड : जिल्ह्यातील दहा दिवसीय लॉकडाऊन रविवारी संपुष्टात येऊन सोमवारपासून (दि.०५) नवीन निर्बंध घालण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केले होते. नवीन आदेशानुसार बहुतांशी व्यवसायांना सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, एकाच दिवसात प्रशासनाने नवीन आदेश काढत आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत. मंगळवारपासून (दि.०६) अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. 

नवीन आदेश सविस्तर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करून आदेशाची प्रत डाऊनलोड करा.Monday 5th of April 2021 08:09 PM

Advertisement

Advertisement