Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडाजाळून विटंबन करणाऱ्या आरोपीच्या अटकेसाठी रास्ता रोको आंदोलन

माजलगांव,(प्रतिनिधी):-छत्रपती शिवाजी महाराजांची फुलेपिंपळगाव येथे झेंडा जाळून झालेल्या विटंबणा करणाऱ्या आरोपीस अटक न झाल्यामुळे नॅशनल हायवे ६१ वर सोशल डिस्टन्स चा पालन करून दि .२२ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले माजलगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना आरोपीच्या अटकेसाठी निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये सादर करण्यात आलेनिवेदनामध्ये सादर करण्यातछत्रपती शिवाजी महाराजांची फुलेपिंपळगाव येथे झेंडा जाळून झालेल्या विटंबणा करणाऱ्या आरोपीस अटक न झाल्यामुळे नॅशनल हायवे ६१ वर सोशल डिस्टन्स चा पालन करून दि .२२ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले माजलगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना आरोपीच्या अटकेसाठी निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये सादर करण्यात आले कि , मौजे फुले पिंपळगाव येथे काही समाज कटकांनी दिनांक २०/०२/२०२१ वार शनिवार रोजी श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंती दिनी लावण्यात 

आलेले इलेक्ट्रीकल पोल वरील मुस्लीम भागातील मजीद जवळील श्री छत्रपती शिवाजी महाराजाची प्रतिमा असलेले दोन ध्वज काढून जाळण्यात आले या विषयी माजलगांव ग्रामीण  पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा नोंद झाला असून  सदरील गुन्ह्यातील आरोपी अद्यापही अटक करण्यात 

आलेली नसून यामुळे गावातील वातावरण अत्यंत तणाव ग्रस्त झाले असून सदरील प्रकरणी आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी याकरिता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित होते राजेंद्र होके पाटील , मनोज फरके , रामचंद्र डोईजड , सरपंच दशरथ ऊंबरे , विलास सामाले , डॉ भागवत साळवे , ज्ञानेश्वर कोरडे सुभाष ऊंबरे , शिंदेदादा , आदी गावातील आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Tuesday 23rd of February 2021 07:14 PM

Advertisement

Advertisement