Jobs
-
राज्य पाणी व स्वच्छता मिशनमध्ये सेवा तत्त्वावर विविध पदांची भरती
१. पदाचे नाव :- समन्वयक- मनुष्यबळ विकास (जागा – १)
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून एम.बी.ए (एचआर) किंवा एम.बी.ए. (पर्सनल मॅनेजमेंट) किंवा मानव संसाधन व्यवस्थापन किंवा सामाजिक शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण.
अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव
२. पदाचे नाव :- समन्वयक – माहिती, शिक्षण व संवाद (जागा – १)
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून मास कम्युनिकेशन / जर्नालिझम / एमबीए मधील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण.
अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव
३. पदाचे नाव :- संनियंत्रण व मूल्यमापन समन्वयक (जागा – १)
शैक्षणिक पात्रता – सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र या सारख्या विकास क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण.
अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव
४. सहायक मनुष्यबळ आस्थापना सल्लागार (जागा – १)
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील मानव संसाधन व्यवस्थापन किंवा सामाजिक शास्त्र विषयातील पदवी.
अनुभव – संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव
५. सहायक स्वच्छता व आरोग्य सल्लागार (जागा – १)
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील बी.एस्सी (झूलॉजी/ मायक्रो बायोलॉजी / हेल्थ स्टडीज)
अनुभव – संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव
६. व्यवस्थापन माहिती प्रणाली तज्ञ (जागा – १)
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील एम.सी.ए. किंवा एम.एस्सी (कॉम्प्युटर सायन्स) किंवा सांख्यिकी मधील पदव्युत्तर पदवी.
अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव
७. समन्वयक – पाणी गुणवत्ता (जागा – १)
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील बी.टेक./बी.ई. (केमीकल इंजिनीअरींग) किंवा एन्वायरलमेंटल इंजिनीअरींग / एम.एस्सी. (केमिस्ट्री/ एन्वायरलमेंटल सायन्स/मायक्रोबायोलॉजी).
अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव
८. माहिती विश्लेषक – पाणी गुणवत्ता (जागा – १)
शैक्षणिक पात्रता – एम.एस्सी (स्टॅटीस्टीक्स / केमिस्ट्री /एन्वायरलमेंटल/मायक्रोबायोलॉजी)
अनुभव – संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव
९. विभागीय समन्वयक (जागा – ३)
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी (ग्रामीण व्यवस्थापन) / एमएसडब्ल्यू / एमए (सामाजिक विज्ञान – समाजशास्त्र, मास कम्युनिकेशन डेव्हलपमेंट कम्युनिकेशन किंवा समकक्ष)
अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – दि. १ डिसेंबर, २०२० रोजी किमान २१ वर्षे व कमाल ५५ वर्षे
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – २१ डिसेंबर २०२० दुपारी १२.०० वाजेपर्यंत
अधिक माहितीसाठी – http://maharashtra.gov.in (Rojgar) व http://wsso.in
Tuesday 15th of December 2020 12:00 AM -
भारतीय डाक विभागमध्ये विविध पदाच्या १२ जागा
पदाचे नाव :- मोटार व्हेईकल मेकॅनिक (५ जागा)
पात्रता : जड वाहनाचा परवाना (लायन्सस)
पदाचे नाव :- टिनस्मिथ (३ जागा)
शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट
पदाचे नाव :- पेंटर (२ जागा)
शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट
पदाचे नाव :- टायरमन (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट
पदाचे नाव :- ब्लॅकस्मिथ (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट
वयोमर्यादा :- ३० वर्षे (मागासर्गीय उमेदवारांसाठी सवलत)
आवेदन पाठविण्याचा पत्ता :- THE SENIOR MANAGER, MAIL MOTOR SERVICE, 134-1, SUDAM KALU AHIRE MARG, WORLI, MUMBAI-400018
आवेदनाची अंतिम तारीख :- २१ डिसेंबर २०२०
अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/3nGw4s6
Thursday 10th of December 2020 12:00 AM -
नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्टोफिजिक्समध्ये विविध पदाच्या जागा
इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) – १ पद
शैक्षणिक पात्रता – ६० टक्के गुणांसह संबंधित विषयात बी.ई/बी.टेक उत्तीर्ण आणि अनुभव
वयोमर्यादा :- २८ वर्षापेक्षा कमी
टेक्निकल असिस्टंट – बी (सिव्हिल) – १ पद
शैक्षणिक पात्रता – ६० टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि अनुभव
वयोमर्यादा :- ३१ वर्षापेक्षा कमी
टेक्निकल ट्रेनी – बी (सिव्हिल) – १ पद
शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयोमर्यादा :- २८ वर्षापेक्षा कमी
टेक्नीकल ट्रेनी (इलेक्ट्रीकल) – १ पद
शैक्षणिक पात्रता :- इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयोमर्यादा :- २८ वर्षापेक्षा कमी
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट – बी (अकाऊंट्स) – १ पद
शैक्षणिक पात्रता :- ५५ टक्के गुणांसह पदवीधर (कॉमर्स) आणि अनुभव
वयोमर्यादा :- ३८ वर्षापेक्षा कमी
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट – बी (इस्टॅब्लिशमेंट) – १ पद
शैक्षणिक पात्रता :- ५५ टक्के गुणांसह पदवीधर आणि अनुभव
वयोमर्यादा :- ३८ वर्षापेक्षा कमी
क्लर्क – ए (अकाऊंट्स) – २ पद
शैक्षणिक पात्रता :- ५० टक्के गुणांसह संबंधित विषयात पदवीधर आणि अनुभव
वयोमर्यादा :- २८ वर्षापेक्षा कमी, ओबीसी संवर्गातील उमेदवारासाठी ३१ वर्षे
लेबॉरेटरी असिस्टंट – बी (इलेक्ट्रॉनिक्स) – १ पद
शैक्षणिक पात्रता :- ६० टक्के गुणांसह एनटीसी (इलेक्ट्रॉनिक्स) आणि अनुभव
वयोमर्यादा :- २८ वर्षापेक्षा कमी
ड्रायव्हर – बी – १ पद
शैक्षणिक पात्रता :- १० वी आणि जड वाहनाचा परवाना आणि अनुभव
वयोमर्यादा :- ३३ वर्षापेक्षा कमी
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनी – ४ पद
शैक्षणिक पात्रता :- पदवीधर आणि अनुभव
वयोमर्यादा :- २८ वर्षापेक्षा कमी
ऑनलाईन अर्जासाठी :- http://tinyurl.com/ncra2020
अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/3oGQJg9
आवेदनाची अंतिम तारीख :- ३१ डिसेंबर २०२०
Thursday 10th of December 2020 12:00 AM -
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस ऑफिसर पदाची भरती
एकूण जागा – ३८५०
महाराष्ट्रात पदांची संख्या – ५१७ (मुंबई वगळून)
पदाचे नाव : सर्कल बेस ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेचा पदवीधर आणि बँकिंग क्षेत्रातील अनुभव
वयोमर्यादा : ०१/०८/२०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १६ ऑगस्ट २०२०
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3f4Sn5Y
अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/32XUyWw
Monday 27th of July 2020 12:00 AM -
सिंधुदुर्गमधील आरोग्य विभागात २३५ जागांसाठी भरती
पदाचे नाव : फिजिशियन – ४ जागा
शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसीन
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी – २४ जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
पदाचे नाव : आयुष वैद्यकीय अधिकारी – ३६ जागा
शैक्षणिक पात्रता : बीएएमएस/बीयुएमएस
पदाचे नाव : हॉस्पिटल मॅनेजर – २० जागा
शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय पदवी आणि अनुभव
पदाचे नाव : स्टाफ नर्स – ९६ जागा
शैक्षणिक पात्रता : बीएससी नर्सिंग व महाराष्ट्र नर्सिंग काऊन्सिल रजिस्ट्रेशन
पदाचे नाव : एक्सरे टेक्निशियन – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : रजि. एक्सरे टेक्निशियन
पदाचे नाव : ईसीजी टेक्निशियन – ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ईसीजी टेक्निशियन पदावर काम केल्याचा अनुभव
पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ – २० जागा
शैक्षणिक पात्रता : बीएससी डीएमएलटी
पदाचे नाव : औषधनिर्माता – ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.फार्म/डी.फार्म
पदाचे नाव : डिईओ – २१ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवी, एमएससीआयटी, मराठी व इंग्रजी टाईपिंग
वयोमर्यादा : १) वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस, स्पेशालिस्ट या पदांसाठी कमाल वयोमर्यादा ६१ वर्षे व सेवा समाप्तीची मर्यादा ७० वर्षे
२) स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, औषध निर्माता या पदांसाठी कमाल वयोमर्यादा ५९ वर्षे व सेवा समाप्तीची मर्यादा ६५ वर्षे
३) उर्वरित पदांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे (मागासवर्गीय उमदेवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ८ आँगस्ट २०२०
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2WS5hy6
ऑनलाईन अर्जाकरिता ईमेल : dpmsindhudurg@gmail.com
Monday 27th of July 2020 12:00 AM -
राष्ट्रीय परीक्षा मंडळात विविध पदांच्या ९० जागा
दाचे नाव : सिनियर असिस्टंट – १८ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवी आणि एनबीईची प्रवेश परिक्षा उत्तीर्ण
पदाचे नाव : ज्युनियर असिस्टंट – ५७ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान
पदाचे नाव : ज्युनियर अकाऊंटंट – ७ जागा
शैक्षणिक पात्रता : गणित आणि सांख्यिकी या विषयांसह पदवी किंवा वाणिज्य शाखेतील पदवी आणि अनुभव
पदाचे नाव : स्टेनोग्राफर – ८ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी, स्टेनोग्राफी व टायपिंगचे ज्ञान आणि अनुभव
वयोमर्यादा : वय वर्षे २७ पेक्षा कमी
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जुलै २०२०
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3f6Vdri
ऑनलाईन अर्जाकरिता ईमेल : https://bit.ly/2DaVwDR
Monday 27th of July 2020 12:00 AM -
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये डेप्युटी मॅनेजर पदाच्या ४८ जागांची भरती
पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) – ४८ जागा
शैक्षणिक पात्रता : सिविल इंजिनियरिंग मध्ये पदवीवयोमर्यादा : १५ जून २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ जून २०२० संध्याकाळी ६ वाजेपर्यंत
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2yujAjc
ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/3dd6DJX
Monday 1st of June 2020 12:00 AM