अंबाजोगाई -: येथील वसुंधरा महिला नागरी सहकारी बँक लि., अंबाजोगाईच्या अध्यक्षा
श्रीमती. सुनंदा परशुरामजी मुंदडा यांची बीड जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या स्विकृत संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. असोसिएशन्सचे अध्यक्ष स.छ. लोहिया यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.