आष्टी : तालुक्यातील धनगरवाडी येथे क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून एका तरुणावर दगडाने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.