Breaking
Updated: नोव्हेंबर 21, 2025
टिप्परच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केज शहरातील मंगेश प्रल्हाद रांजणकर हे आपल्या दोन मुलांसह शेतात कामानिमित्त गेले असता १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांचा भाऊ ओमप्रकाश प्रल्हाद रांजणकर व त्याचा मेव्हणा अविनाश दिगांबर बेदरे (रा. सावळेश्वर पैठण ता. केज) या दोघांनी इतर अनोळखी सात जणांना आणून त्यांना अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ करीत जमिनीत पाय ठेवू देणार नाहीत. अशी धमकी दिली. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता ते दोन मुलांसह शेतात गेले असता ओमप्रकाश व त्याचे पाच साथीदार ट्रॅक्टरने त्यांच्या शेतात पेरणी करू लागल्याने त्यांनी अडविले. मात्र त्यांनी शिवीगाळ करीत त्यांना शेतात जाऊ न देता जमिनीचा नाद केला तर तुमच्या कुटुंबातील कोणाला ही जिवंत सोडणार नाहीत. अशी धमकी दिली. मंगेश रांजणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून ओमप्रकाश रांजणकर, अविनाश बेदरे व अनोळखी १२ जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.