Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

दोन दुचाकी लंपास

बीड: जिल्ह्यातील अंबाजोगार्ई शहर व वडवणी ठाणे हद्दीत दुचाकी चोरीप्रकरणी 11 मे रोजी दोन गुन्हे नोंद झाले. गॅरेजचालक सोमनाथ गुरुलिंग ढगे (रा.कोळकानडी) यांची 20 हजारांची दुचाकी क्र.(एम.एच.44 वाय 9048) चोरट्याने त्यांच्या मेव्हुण्याच्या कोळकानडी येथील घरापासून 6 मे रोजी लंपास केली.ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दुसर्‍या घटनेत वडवणी येथील गोपाळनगर भागातून संतोष वसंत बहिरे यांची 35 हजार रुपये किमतीची दुचाकी क्र.(एम.एच.44 डब्ल्यु 0683) चोरट्याने लंपास केली. 5 मे रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली

Thursday 12th of May 2022 05:28 PM

Advertisement

Advertisement