Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

लमान आई तांड्यावरील जगदंबा गडयात्रा होणार रद्द

धारूर  - धारूर तालुक्यातील  श्री जगदंबा देवी मंदिर आईचा तांडा तहत पिपरवाडा ता-धारूर येथिल . गुरूवार दि १४.१०-२०२१ रोजी सकाळी ९ वाजता श्री जगदंबा देवी व सेवालाल महाराज यांचा  शनिवार दि १६-१०-२०२१ रोजी सकाळी ९ वाजता देवीची आरती करून विसर्जन करण्यात येईल.

याची सर्व भावीक भक्तांन नोंद घ्यावी आसे ग्रामस्था तर्फे कळवण्यात आले आहे  प्रती वर्षे प्रमाणे याही वर्षी कोरोना या संसर्ग आजारामुळे या वर्षी सुद्धा यात्रा होनार नाही ज्या भाविकांच्या कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या असतील त्यांनाच मंदिरात प्रवेश मिळेल मंदिर व मंदिर परिसरात गर्दी करता येनार नाही कोरोनाचे सर्व नियम पाळून भाविकांना दर्शन घेता येईल तसेच व्यापारी बांधवांना कळविण्यात येथे की गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी यात्रा होनार नसल्यामुळे कोणत्याच प्रकारचे दुकान, हाॅटेल लावू दिले जाणार नाही   याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे सचिन राठोड ता सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस  धारूर यानी संगितले आहे .

Wednesday 13th of October 2021 09:06 PM

Advertisement

Advertisement