Breaking

बेपत्ता मुलींचा उत्तमरित्या तपास केल्या बद्दल केज पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्ष सुकुमार बनसोडे यांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केला सत्कार

Updated: मार्च 26, 2026

By Vivek Sindhu

सुकुमार बनसोडे यांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केला सत्कार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज :- केज पोलिस उपविभागात बेपत्ता असलेल्या विविध तक्रारीतील बेपत्ता मुलींचा शोध घेऊन त्यांचा तपास केल्या बद्दल पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी प्रशस्ती पत्र देऊन सत्कार केला.

केज पोलिस उपविभागातील केज, धारूर, युसुफवडगाव आणि नेकनुर या पोलिस ठाण्यात या महिन्यात स्त्रिया व मुली यांच्या २० बेपत्ता असण्याच्या तक्रारी दाखल झालेल्या होत्या. त्या बेपत्ता प्रकरणातील वीस मुलींचा तपास करून पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी घेऊन पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांना प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, सहाय्यक जिल्हा पोलिस अधीक्षक व्यंकटराम हे उपस्थित होते.बेपत्ता मुलींचा उत्तमरित्या तपास केल्या बद्दल केज पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्ष सुकुमार बनसोडे यांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केला सत्कार

 गौतम बचुटे/केज :- केज पोलिस उपविभागात बेपत्ता असलेल्या विविध तक्रारीतील बेपत्ता मुलींचा शोध घेऊन त्यांचा तपास केल्या बद्दल पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी प्रशस्ती पत्र देऊन सत्कार केला.

केज पोलिस उपविभागातील केज, धारूर, युसुफवडगाव आणि नेकनुर या पोलिस ठाण्यात या महिन्यात स्त्रिया व मुली यांच्या २० बेपत्ता असण्याच्या तक्रारी दाखल झालेल्या होत्या. त्या बेपत्ता प्रकरणातील वीस मुलींचा तपास करून पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी घेऊन पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांना प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, सहाय्यक जिल्हा पोलिस अधीक्षक व्यंकटराम हे उपस्थित होते.


Categories

Recent Posts