अंबाजोगाई (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेल्या आकाश इन्स्टिट्यूट अंबाजोगाई शाखेचे भव्य उद्घाटन शनिवारी, दिनांक ३१ मे २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.