केज : तालुक्यातील गप्पेवाडी येथे कौटुंबिक वादातून एका वृद्ध महिलेसह तिच्या भाच्यावर गावातील काही लोकांनी हल्ला केला. शिवीगाळ, दगड व काठ्यांनी मारहाण तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.