धारूर – धारूर तालुक्यातील आंबेवडगाव परिसरामध्ये व इतर गावांमध्ये चोंडी . जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सध्या हातात तोंडाशी आलेले डाळिंब बाग पाऊस आणि वाऱ्यामुळे डाळिंबाचे झाडवून पडू लागलेली आहेत झाडांना साध्या कळलं कळलेली असून आंबे बहार शेतकऱ्यांनी धरलेला आहे.
हा आंबे बहार पूर्णतः या पावसाने खराब झाला असून डाळिंबाच्या बागा ऊन मळून कोसळू लागलेले आहेत आणि डाळिंब ही पावसामुळे खिडकी होऊ लागलेली आहे तसेच पाण्यामुळे आणि पावसामुळे डाळिंब बागेला फवारणी करणे ही शेतकऱ्यांना सध्या शक्य नाही त्यामुळे डाळिंब बागेवर रोगराईचे प्रमाण तेल्या रोगाचे प्रमाण उष्णतेमुळे वाढले आहे बागेवर तेल्या रोगाने अटॅक केला आहे.
तसेच पावसामुळे आणि वाऱ्यामुळे म जास्त झाल्यामुळे झाडे वाऱ्यामुळे उमळून पुसून पडू लागलेली आहे बारा महिने केलेले कष्ट शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे हिरावून घेतला आहे.
तरी याचे तात्काळ पंचनामे करून डाळिंबात शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी विनायक घोळवे शहाणी गूळवे नारायण रुद्री भीमा रुद्री अर्जुन रुद्री रामहरी वाघमोडे बाळासाहेब वाघमोडे आधी डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केली आहे