भारतीय स्वयंपाकात चव आणि सुगंध वाढवणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे कढीपत्ता. पण तो फक्त चवसाठीच नाही, तर अनेक औषधी गुणधर्मांनी भरलेला आहे. आयुर्वेद, युनानी आणि आधुनिक विज्ञानातही कढीपत्त्याचा उपयोग अनेक रोगांवर औषध म्हणून केला जातो.