• Home
    • लेटेस्ट न्यूज
    • देश | महाराष्ट्र
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • तंत्रज्ञान
  • Home
  • लेटेस्ट न्यूज
  • देश | महाराष्ट्र
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान

Breaking

  • संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार
  • ​
                   
  • इनरव्हिल क्लबच्या पुढाकाराने अंबाजोगाई तहसील कार्यालयात हिरकणी कक्षाची सुरुवात
  • ​
                   
  • ‘निसार’ उपग्रह मिशन प्रक्षेपणासाठी सज्ज; नासा-इसरोचा ऐतिहासिक संयुक्त उपक्रम
  • ​
                   
  • तुमचा पासवर्ड लीक झाला आहे का? असे करा तपासणी
  • ​
                   
  • धनेगाव येथील मांजरा धरणात 8.432 दलघमीची वाढ
  • ​
                   
  • नव्या अवतारात येझदी रोडस्टर १२ ऑगस्टला बाजारात
  • ​
                   
  • उर्दू, मराठी शाळांजवळच नगर परिषदेचा कचरा डेपो
  • ​
                   
  • अंबाजोगाईत मोफत बाल हृदय शिबिरात १५४ बालकांची तपासणी, २४ बालकांवर मुंबईत होणार मोफत शस्त्रक्रिया
  • ​
                   
  • शाळेत घुसून गोंधळ घालणाऱ्या टोळीला अटक
  • ​
                   
  • धुनकवड ॲट्रॉसिटी प्रकरणातील चार आरोपींचा जामीन उच्च न्यायालयाकडून मंजूर
  • ​
Home  »  Kaij   »   ढाकेफळ जवळ झालेल्या कार अपघात प्रकरणी गुन्हा दाखल

ढाकेफळ जवळ झालेल्या कार अपघात प्रकरणी गुन्हा दाखल

Updated: June 23, 2025

By Vivek Sindhu

ढाकेफळ जवळ झालेल्या कार अपघात प्रकरणी गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज : केज-अंबाजोगाई रोडवर ढाकेफळ जवळ रोडच्या कडेला शेळ्या चारीत असलेल्या १४ वर्षीय मुलाला भरधाव कारणे दिलेल्या धडकेत मुलाच्या मृत्यू प्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की दि. २० जून रोजी दुपारी ३:०० वा.च्या सुमारास अंबाजोगाई कडून केज मार्गे बीडच्या दिशेने जात असलेल्या एका भरधाव कार क्र. (एम पी- ०९/झेड जी- २८३७) वरील चालकाचे कार वरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला शेळ्या करीत असलेला बाळू हरिदास काळे या चौदा वर्षाच्या मुलाला कारने जोराची धडक दिली होती, यात जखमी बाळू हरिदास काळे या चौदा वर्षाच्या मुलाचा उपचारासाठी घेऊन जात असताना बीड तालुक्यातील पाली जवळ रस्त्यातच मृत्यू झाला होता. तर धडक दिल्या नंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन खड्ड्यात पलटी झाली. या कारमधून प्रवास करणारे हरिसिंग रघुवंशी व जितेंद्र रघुवंशी दोघे जखमी झाले होते. दरम्यान अपघातात मृत्यू झालेल्या बाळू हरिदास काळे याच्या आईच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात कार चालका विरुद्ध १५८/२०२५ भारतीय न्याय संहिता २८१, १०६(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या आदेशा वरून पोलिस हेडकॉन्स्टेबल गोपीनाथ डाके हे तपास करीत आहेत.

Related Posts :

कोबी घेऊन जाणारे पिकअप पलटी

कोबी घेऊन जाणारे पिकअप पलटी

साबला येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

साबला येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाख रुपये लंपास

दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाख रुपये लंपास

होळ येथून दुचाकी लंपास

होळ येथून दुचाकी लंपास

सा. बां. कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण सुरू, एक जणांची प्रकृती बिघडली

सा. बां. कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण सुरू, एक जणांची प्रकृती बिघडली

केजच्या युवकाचा पुण्याजवळ कासारसाई धरणात बुडून मृत्यू

केजच्या युवकाचा पुण्याजवळ कासारसाई धरणात बुडून मृत्यू

Recent Posts

  • संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार
  • इनरव्हिल क्लबच्या पुढाकाराने अंबाजोगाई तहसील कार्यालयात हिरकणी कक्षाची सुरुवात
  • ‘निसार’ उपग्रह मिशन प्रक्षेपणासाठी सज्ज; नासा-इसरोचा ऐतिहासिक संयुक्त उपक्रम
  • तुमचा पासवर्ड लीक झाला आहे का? असे करा तपासणी
  • धनेगाव येथील मांजरा धरणात 8.432 दलघमीची वाढ
  • नव्या अवतारात येझदी रोडस्टर १२ ऑगस्टला बाजारात
  • उर्दू, मराठी शाळांजवळच नगर परिषदेचा कचरा डेपो
  • अंबाजोगाईत मोफत बाल हृदय शिबिरात १५४ बालकांची तपासणी, २४ बालकांवर मुंबईत होणार मोफत शस्त्रक्रिया
  • शाळेत घुसून गोंधळ घालणाऱ्या टोळीला अटक
  • धुनकवड ॲट्रॉसिटी प्रकरणातील चार आरोपींचा जामीन उच्च न्यायालयाकडून मंजूर

Categories

  • Ambajogai
  • Ashti
  • Automobile
  • Beed
  • Desh Maharashtra
  • Dharur
  • Entertainment
  • Gevrai
  • Jobs
  • Kaij
  • Latest News
  • Majalgaon
  • Parali
  • Patoda
  • Shirur
  • Sports
  • Technology
  • Vadvani
  • ज्ञानकोष
स्पर्धात्मकता वाढली की गुणवत्ता सुधारते – श्रीमती समृद्धी दिवाणे

स्पर्धात्मकता वाढली की गुणवत्ता सुधारते – श्रीमती समृद्धी दिवाणे

About Us

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्न्यशील आहोत.

Recent Posts

  • संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार
  • इनरव्हिल क्लबच्या पुढाकाराने अंबाजोगाई तहसील कार्यालयात हिरकणी कक्षाची सुरुवात
  • 'निसार' उपग्रह मिशन प्रक्षेपणासाठी सज्ज; नासा-इसरोचा ऐतिहासिक संयुक्त उपक्रम
  • तुमचा पासवर्ड लीक झाला आहे का? असे करा तपासणी
  • धनेगाव येथील मांजरा धरणात 8.432 दलघमीची वाढ

Quick Links

  • About Us
  • Privacy
  • Disclaimer
  • Terms & Condition
  • Contact

Copyright Vivek Sindu | Developed By Sumit Magar