Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी

अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) येथील महात्मा ज्योतिबा फुले वसतिगृहात महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली .

याप्रसंगी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी

डॉ . सुरेश खुरसाळे , कमलाकर चौसाळकर , गणपत व्यास , प्रा . माणिकराव लोमटे , प्रा .गोळेगावकर ,

एस .के.बेलुर्गीकर, प्राचार्य पंजाबराव थारकर , प्राचार्य आर .डी.जोशी , प्रा .पंडित कराड , प्रा . गणेश पिंगळे , प्रा . रमेश सोनवळकर , मुख्याध्यापिका वर्षा जालनेकर, प्रा . संपदा कुलकर्णी, एस .के. निर्मळे , प्रा . महेंद्र आचार्य,भागवत मसने , प्रा . प्रविण भोसले , प्रा .सागर कुलकर्णी ,

गणेश कदम उपास्थित होते .

Saturday 4th of December 2021 07:13 PM

Advertisement

Advertisement