Breaking News

  • आ. संगीता ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरेंवर गुन्हा दाखल..

अंतराम भांडे यांचे निधन

अंबाजोगाई :

अंबाजोगाई - तालुक्यातील दैठणा ( राडी ) येथील ग्रामस्थ, जेष्ठ नागरीक अंतराम भांडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे खोलेश्वर विद्यालयातील सहशिक्षिका सुरेखा काळे यांचे ते सासरे होते

Wednesday 11th of September 2019 03:15 PM

Advertisement

Advertisement