Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अनोळखी मृतदेह आढळला

बीड (प्रतिनिधी)- शहरातील बार्शीनाका भागात एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला. 16 मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना समोर आली. परिसरातील नागरिकांनी ही माहिती तातडीने पेठ बीड पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित इसमाची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलवला. ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे

Monday 16th of May 2022 04:00 PM

Advertisement

Advertisement