Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

शांतता अबाधित ठेवा - सुग्रीव आमटे यांचे आवाहन

बीड : बीड : श्रीराम मंदिर निकाल शनिवारी लागणार आहे. जो काही निकाल येईल त्या निकालचा आदर करावा कुणीही कायदा हातात घेऊ नये शांतता अबाधित ठेवावी व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान पोलीस बॉईज संघटनेचे सुग्रीव आमटे यांनी केले आहे

यावेळी बोलत असताना ते म्हणाले की राम मंदिरचा निकाल माननीय सर्वोच्च न्यायालय शनिवारी देणार आहे त्यानुसार सर्व सामाजिक घटकांनी शांतता अबाधित ठेवावी जातीय सलोखा कायम ठेवून भाईचारा जपण्यात यावा विशेष करून सोशल मीडियाचा फेसबुक व्हाट्सअप वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा विनाकारण भडकाऊ निर्माण करणाऱ्या बातम्या सोशल मीडियावर तरुणांनी वायरल करू नये कायद्याची विनाकारण परीक्षा घेऊ नका असे आव्हान महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केले आहे यावेळी उपस्थित राज्याध्यक्ष योगेश कदम बीड जिल्हाध्यक्ष गणेश पवार जिल्हा संपर्कप्रमुख पप्पू राठोड विशाल साळुंखे योगेश आमटे राजू सय्यद नारायण आवघड इत्यादी उपस्थित होते.

Friday 8th of November 2019 09:00 PM

Advertisement

Advertisement