Breaking News

  • बीड : अटीतटीच्या लढतीत पुतण्याने मारली बाजी; राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर विजयी !!
  • माजलगाव : राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांचा १२,९९३ मतांनी विजय; भाजपचे रमेशराव आडसकर पराभूत..
  • बीड : २५ व्या फेरी अखेर संदीप क्षीरसागर २,१२३ मतांनी आघाडीवर..
  • बीड : अतीतटीची लढत; २४ व्या फेरी अखेर संदीप क्षीरसागर २,९८४ मतांनी आघाडीवर..
  • माजलगाव : २६ वी फेरी - प्रकाश सोळंके यांना १३,७८० मतांची आघाडी..
  • बीड : अतीतटीची लढत; २३ व्या फेरी अखेर संदीप क्षीरसागर ३,७२३ मतांनी आघाडीवर..
  • केज : भाजपच्या उमेदवार नमिता मुंदडा यांचा जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी दणदणीत विजय !!
  • बीड : २१ व्या फेरी अखेर संदिप क्षीरसागर ५,८९१ मतांनी आघाडीवर..
  • माजलगाव : २३ वी फेरी - प्रकाश सोळंके यांना १५,२२८ मतांची आघाडी..
  • बीड : २० व्या फेरी अखेर संदीप क्षीरसागर यांना ५,९६० मतांची आघाडी..
  • केज : २८ व्या फेरी अखेर नमिता मुंदडा यांना ३२,९४० मतांची आघाडी..
  • माजलगाव : २२ वी फेरी - प्रकाश सोळंके यांना १४,४७० मतांची आघाडी..
  • केज : २६ व्या फेरी अखेर नमिता मुंदडा ३०,८७२ मतांनी आघाडीवर..
  • बीड : १९ व्या फेरी नंतर संदीप क्षीरसागर ६,७४५ मतांनी पुढे..
  • केज : २५ व्या फेरी अखेर नमिता मुंदडा यांना ३०,९६१ मतांची आघाडी..
  • आष्टी : ३० व्या फेरी अखेर बाळासाहेब आजबे २४,५३७ मतांनी पुढे..
  • केज : २३ व्या फेरी अखेर नमिता मुंदडा यांना २७,५२२ मतांची आघाडी..
  • बीड : १७ व्या फेरी अखेर संदीप क्षीरसागरांना ९ हजारांचे मताधिक्य..
  • केज : २२ वी फेरी संपली; नमिता मुंदडा २५,२९८ मतांनी आघाडीवर..
  • बीड : १६ व्या फेरी अखेर संदीप क्षीरसागर ८,२३० मतांनी आघाडीवर..
  • केज : २० व्या फेरी अखेर नमिता मुंदडा यांना २१,६०४ मतांची आघाडी..
  • माजलगाव : २० व्या फेरी अखेर प्रकाश सोळंके यांना १६,३३६ मतांची आघाडी..
  • माजलगाव : १९ व्या फेरी अखेर प्रकाश सोळंके यांना १५,५७८ मतांची आघाडी..
  • आष्टी : २५ व्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे २१,०२५ मतांनी आघाडीवर; विजय निश्चित..
  • परळी : प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे विजयी; पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव..
  • केज : १९ व्या फेरी अखेर नमिता मुंदडा यांना २१,०९७ मतांची आघाडी..
  • परळी : २२ व्या फेरी अखेर धनंजय मुंडे २९,७०१ मतांनी आघाडीवर..
  • माजलगाव : १७ व्या फेरी अखेर प्रकाश सोळंके यांना १४,२३२ मतांची आघाडी..
  • बीड : १५ व्या फेरी अंती संदीप क्षीरसागर ६,९४६ मतांनी आघाडीवर..
  • केज : १८ व्या फेरी अखेर नमिता मुंदडा यांना २२,३३७ मतांची आघाडी..
  • माजलगाव : १६ वी फेरी - प्रकाश सोळंके यांना १३,७२९ मतांची आघाडी..
  • बीड : १४ व्या फेरी अखेर संदीप क्षीरसागर ९,०२० मतांनी आघाडीवर...
  • केज : १७ व्या फेरी अखेर नमिता मुंदडा यांना २१,९४८ मतांची आघाडी..
  • बीड : १३ व्या फेरी अखेर संदीप क्षीरसागर १०,०६४ मतांनी आघाडीवर..
  • केज : १५ व्या फेरी अखेर नमिता मुंदडा यांना २१,०१३ मतांची आघाडी..
  • आष्टी : २० व्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे 23,486 मतांनी आघाडीवर..
  • बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी पुन्हा जोमात; सहापैकी चार जागा मिळण्याची शक्यता..
  • आष्टी : १८ व्या फेरी अखेर बाळासाहेब आजबे यांना २१,४६४ मतांची निर्णायक आघाडी..
  • माजलगाव : १४ व्या फेरी अखेर प्रकाश सोळंके यांना १४,२५८ मतांची आघाडी..
  • केज : १४ व्या फेरी अखेर नमिता मुंदडा १८,३०० मतांनी आघाडीवर..
  • गेवराई : भाजपचे आ. लक्ष्मण पवार विजयी..
  • परळी : १७ व्या फेरी अखेर धनंजय मुंडे २८,११६ मतांनी पुढे..
  • परळी : १६ व्या फेरी अखेर धनंजय मुंडे २७,०३६ मतांनी पुढे..
  • बीड : ११ व्या फेरी अखेर संदीप क्षीरसागर ४,५२० मतांनी आघाडीवर..
  • बीड : दहाव्या फेरी अखेर संदीप क्षीरसागर १,१४० मतांनी आघाडीवर..
  • केज : १३ व्या फेरी अखेर नमिता मुंदडा यांना १२,५७७ मतांची आघाडी..
  • माजलगाव : १० व्या फेरी अखेर प्रकाश सोळंके यांना १२,०४९ मतांची आघाडी..
  • गेवराई : २३ फेरी संपली, लक्ष्मण पवार ९,०४४ मतांनी पुढे..
  • बीड : ९ व्या फेरी अखेर जयदत्त क्षीरसागर ९०१ मतांनी आघाडीवर..
  • परळी : १४ व्या फेरी अखेर धनंजय मुंडे यांना २६,४२२ मतांची आघाडी..
  • केज : १२ व्या फेरी अखेर नमिता मुंदडा १२,४७७ मतांची आघाडी..
  • गेवराई : २२ व्या फेरी अखेर लक्ष्मण पवार ९,९०५ मतांनी आघाडीवर..
  • परळी : १३ व्या फेरी अखेर धनंजय मुंडे २४,२४६ मतांनी निर्णायक आघाडीवर..
  • केज : दहाव्या फेरी अखेर नमिता मुंदडा १६,१४० मतांनी आघाडीवर..
  • आष्टी : तेराव्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांना 14,867 मतांची आघाडी..
  • गेवराई : २१ फेरी अखेर लक्ष्मण पवार ९,९९७ मतांनी आघाडीवर..
  • आष्टी : बारावी फेरी पूर्ण; राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे 14433 मतांनी आघाडीवर..
  • बीड : ८ वी फेरी - जयदत्त क्षीरसागर यांना ९८ मतांची आघाडी..
  • माजलगाव : नववी फेरी संपली; प्रकाश सोळंके यांना ९००५ मतांची आघाडी..
  • केज : नवव्या फेरी अखेर नमिता मुंदडा यांना १७,४३० मतांची आघाडी..
  • केज : आठव्या फेरी अखेर नमिता मुंदडा यांना १६,८५८ मतांची आघाडी..
  • आष्टी : अकरावी फेरी पूर्ण; राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे 16518 मतांनी आघाडीवर..
  • आष्टी : दहावी फेरी पूर्ण; राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे 15500 मतांनी आघाडीवर..
  • माजलगाव : सातव्या फेरी अखेर प्रकाश सोळंके यांना ८७१० मतांची आघाडी..
  • बीड : सातव्या फेरी अखेर जयदत्त क्षीरसागर यांना ११०२ मतांची आघाडी..
  • गेवराई : १७ व्या फेरी अखेर लक्ष्मण पवार ९५५१ मतांनी आघाडीवर..
  • आष्टी : ९ व्या फेरी अखेर बाळासाहेब आजबे 13345 मतांनी आघाडीवर..
  • परळी : ११ व्या फेरीअखेर धनंजय मुंडे यांना १८,२०६ मतांची आघाडी..
  • बीड : संदीप क्षीरसागर १३ मतांनी पुढे..
  • आष्टी : ९ व्या फेरी अखेर बालासाहेब आजबे १२,४६० मतांनी आघाडीवर..
  • केज : सातव्या फेरी अखेर नमिता मुंदडा १४,३०८ मतांनी आघाडीवर..
  • परळी : १३ व्या फेरीअखेर धनंजय मुंडे १३ हजार मतांनी आघाडीवर..
  • बीड : सहाव्या फेरी अखेर जयदत्त क्षीरसागर ९६ मतांनी पुढे..
  • माजलगाव : सहाव्या फेरीअखेर प्रकाश सोळंके ६३२९ मतांनी आघाडीवर..
  • केज : सहाव्या फेरीअखेर भाजपच्या नमिता मुंदडा ११,८८० मतांनी आघाडीवर..
  • आष्टी : आठव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे बालासाहेब आजबे 8978 मतांनी आघाडीवर
  • परळी : ९ व्या फेरीअखेर धनंजय मुंडे यांना ९८६८ मतांची आघाडी..
  • परळी : आठव्या फेरीअखेर धनंजय मुंडे यांना ६५६१ मतांची आघाडी..
  • केज : पाचव्या फेरी अखेर भाजपच्या नमिता मुंदडा ९७९३ मतांनी आघाडीवर..
  • बीड : पाचव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर ५१७ मतांनी आघाडीवर..
  • माजलगाव : पाचव्या फेरीअखेर प्रकाश सोळंके ५३७६ मतांनी आघाडीवर..
  • गेवराई : ११ व्या फेरीअखेर लक्ष्मण पवार ८८२७ मतांनी आघाडीवर..
  • बीड जिल्ह्यात तीन जागांवर महायुती तर तीन जागांवर आघाडी पुढे
  • आष्टी : ७ व्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे बालासाहेब आजबे 7745 मतांनी आघाडीवर..
  • निकालाचे जलद आणि विश्वासार्ह्य अपडेट्स फक्त 'विवेक सिंधु'वरच..
  • परळी : सातव्या फेरी अखेर धनंजय मुंडे ६८७० मतांनी आघाडीवर..
  • केज : चौथ्या फेरी अखेर नमिता मुंदडा ७४३१ मतांनी आघाडीवर..
  • माजलगाव : चौथ्या फेरीअखेर प्रकाश सोळंके यांना 4864 मतांची आघाडी..
  • गेवराई : ९ व्या फेरीअखेर लक्ष्मण पवार ५२१२ मतांनी आघाडीवर..
  • आष्टी : पाचव्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे 6767 मतांनी आघाडीवर..
  • परळी : सहाव्या फेरीअखेर धनंजय मुंडे ६०१८ मतांनी आघाडीवर..
  • माजलगाव : तिसऱ्या फेरीअखेर प्रकाश सोळंके 4057 मतांनी आघाडीवर..
  • बीड : तिसऱ्या फेरीअखेर जयदत्त क्षीरसागर १०१० मतांनी आघाडीवर..
  • केज : दुसऱ्या फेरीअखेर नमिता मुंदडा ६०२२ मतांनी आघाडीवर..
  • केज : दुसऱ्या फेरी अखेर नमिता मुंदडा ३४४३ मतांनी आघाडीवर..
  • आष्टी : चौथ्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे ४१७५ मतांनी आघाडीवर..
  • गेवराई : ६ व्या फेरीअखेर लक्ष्मण पवार १४५८ मतांनी आघाडीवर ..
  • गेवराई : ६ व्या फेरीअखेर लक्ष्मण पवार ४२७ मतांनी आघाडीवर ..
  • गेवराई : ५ व्या फेरी अखेर लक्ष्मण पवार १०३१ मातंनी आघाडीवर..
  • परळी : चौथ्या फेरी अखेर धनंजय मुंडे 3541 मतांनी आघाडीवर..
  • माजलगाव : दुसऱ्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके 3314 मतांनी आघाडीवर..
  • केज : पहिल्या फेरीअखेर भाजपच्या नमिता मुंदडा २५७९ मतांनी पुढे..
  • गेवराई : चौथ्या देरीअखेर राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित ८३२ मतांनी आघाडीवर..
  • परळी : तिस-या फेरीअखेर धनंजय मुंडेंना ३५०६ मतांची आघाडी..
  • आष्टी : पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे बालासाहेब आजबे १०५१ मतांनी आघाडीवर..
  • आष्टी : पोस्टल मतदानात भाजपचे भीमराव धोंडे 400 मतांनी आघाडीवर..
  • परळी : दुस-या फेरीअखेर धनंजय मुंडेंना 1654 मतांची आघाडी..
  • गेवराई : भाजपचे लक्ष्मण पवार ३०२३ मतांनी आघाडीवर..
  • बीड : राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर ३३९ मतांनी आघाडीवर..
  • परळी : पहिला फेरीनंतर धनंजय मुंडे 500 मताने आघाडीवर; धनंजय मुंडे यांना 4795 तर पंकजा मुंडे यांना 4296 मते..
  • माजलगाव : पहिली फेरी - राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके 1476 मतांनी आघाडीवर..
  • माजलगाव : पहिली फेरी - राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके 1476 मतांनी आघाडीवर..
  • परळी : धनंजय मुंडे १ हजार मतांनी आघाडीवर..
  • बीड : शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर पोस्टल मतदानात आघाडीवर
  • केज : पोस्टल मतदानात नमिता मुंदडा आघाडीवर..
  • मतमोजणीला सुरुवात; सर्वप्रथम पोस्टल मतदानाची मोजणी..

अंबाजोगाईच्या प्रिया  कांबळे हिला हाँगकाँग येथील विद्यापीठाची शिष्यवृत्ती

मास्टर ऑफ बुद्धीस्ट कौंसिलिंगचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रिया कांबळे हाँगकाँगला रवाना

अंबाजोगाई : अंबाजोगाई - येथील प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांची कनिष्ठ कन्या प्रिया हिला हाँगकाँग येथील बुद्धीस्ट स्टडी सेंटरने शिष्यवृत्ती मंजुर केली आहे.त्यामुळे बौध्द धम्माविषयी समुपदेशन (‘मास्टर ऑफ बुद्धीस्ट कौंसिलिंग') चे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रिया ही नुकतीच हाँगकाँगला रवाना झाली आहे.प्रियाच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अंबाजोगाई येथील खोलेश्‍वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांची कनिष्ठ कन्या तथा भाशिप्र संस्थेच्या सिद्धेश्‍वर महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी प्रिया कमलाकर कांबळे ही उच्च शिक्षणासाठी नुकतीच हाँगकाँगला रवाना झाली आहे. प्रियाचे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण हे भाशिप्र संस्थेच्या सिद्धेश्‍वर शैक्षणिक संकुल माजलगाव येथे पुर्ण झाली आहे.लहान वयापासुनच प्रिया ही अभ्यासात हुशार आहे. पुणे विद्यापीठातुन एम.ए.पाली विषयाचे शिक्षण पुर्ण करून 65 टक्के गुण घेवून ती नुकतीच उत्तीर्ण झाली आहे.पाली विषय शिकताना बुध्दिझम मध्ये तीला आवड निर्माण झाली.याच दरम्यान हाँगकाँग येथील भिक्खु धम्मज्योती हे पुणे विद्यापीठात पाली विषय शिकविण्यासाठी व्याख्याते म्हणून नेहमीच येतात त्यांचा व प्रियाचा परिचय झाला.

द्वितीय वर्षांत शिक्षण घेत असताना धम्म ज्योती यांनी आवाहन केले की,भारतीय विद्यार्थ्यांनी बुध्दिझम समजून घेण्यासाठी हाँगकाँगला यावे जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती देण्यात येईल.बुद्धिस्ट स्टडी सेंटरच्या वतीने एक वर्षाचा ‘मास्टर ऑफ बुद्धीस्ट कौंसिलिंग' हा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविला जातो.हा अभ्यासक्रम शिकण्याची जिज्ञासा प्रियाच्या मनात निर्माण झाली व तीने पुणे विद्यापीठात शिकत असतानाच हाँगकाँग येथे पुढील उच्च शिक्षणासाठी अर्ज दाखल केला.यासाठी तीला डॉ.महेश देवकर यांचे ही मार्गदर्शन लाभले.हाँगकाँगला जाण्यासाठीची माहिती तेथील व्यवस्था,प्रवास ही सर्व काही नविन असताना प्रथमच देशाबाहेर शिक्षणासाठी जाण्याचा धाडसी निर्णय प्रियाने घेतला त्याला तिचे वडील प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे व कुटुंबियांनी तात्काळ अनुमती दिली.प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी ‘जातक कथा' या विषयात आपल्या पीएच.डीचा प्रबंध पुर्ण केला.याचीही प्रेरणा बालवयापासूनच प्रियाला मिळाली व ती नुकतीच हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी हाँगकाँग येथे रवाना झाली आहे. बुद्ध धम्माच्या अभ्यासासाठी हाँगकाँगचे विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना प्राधान्य देते अशी माहिती प्रिया कमलाकर कांबळे हिने दिली आहे. प्रियाच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Saturday 7th of September 2019 08:00 PM

Advertisement

Advertisement