Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

भारतीय रिझर्व्ह बँकेत ६० जागांसाठी भरती

VSNN : • फायनान्स - १४ जागा शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह अर्थशास्त्र / वाणिज्य पदव्युत्तर पदवी / एमबीए (Finance) / PGDM आणि ३ वर्षाचा अनुभव • डेटा अॅनालिटिक्स - १४ जागा शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह एमबीए (Finance) / M.Stat आणि ३ वर्षाचा अनुभव • रिस्क मॉडेलिंग - १२ जागा शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह एमबीए (Finance) / M.Stat आणि ३ वर्षाचा अनुभव • फॉरेन्सिक ऑडिट - १२ जागा शैक्षणिक पात्रता - सीए / आयसीडब्ल्यूए आणि ३ वर्षाचा अनुभव • प्रोफेशनल कॉपी एडिटिंग - ४ जागा शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव • ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट - ४ जागा शैक्षणिक पात्रता - मानव संसाधन व्यवस्थापन/कर्मचारी व्यवस्थापन/औद्योगिक संबंध / श्रम कल्याण पदव्युत्तर पदवी/ पीजी डिप्लोमा आणि ३ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१८ रोजी २४ ते ३४ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) परीक्षा - २९ सप्टेंबर २०१८ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ सप्टेंबर २०१८ अधिक माहितीसाठी - https://goo.gl/wZwdJp ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/N9pk71

Advertisement

Advertisement