Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती

VSNN : • सहायक विधी सल्लागार - १ जागा शैक्षणिक पात्रता - विधी शाखेची पदवी किंवा समतुल्य आणि ७ वर्षाचा अनुभव • लघु-टंकलेखक - १४ जागा शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, लघुलेखन ८० श.प्र.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि. वयोमर्यादा - २४ ऑगस्ट २०१८ रोजी ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २४ ऑगस्ट २०१८ अधिक माहितीसाठी - https://goo.gl/osBeP4 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Kk7k2q

Advertisement

Advertisement