Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

'LIC' चे विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान - २५ जागा

अंबाजोगाई : भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान •••••••••••••••••••••••••••••••••••••• (केज, धारूर, अंबाजोगाई, परळी) .. भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) मध्ये केज, धारूर, अंबाजोगाई आणि परळी या तालुक्यांसाठी २५ विमा प्रतिनिधींची नेमणूक करण्यात येणार आहे. इच्छुकांनी रविवार, दि. १५ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत खालील ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे. ▪ आवश्यक कागदपत्रे : इयत्ता १० वी ची सनद, १२ वी ची गुणपत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्ड, २ फोटो ▪ मुलाखतीचे ठिकाण : “जीवन ज्योती" LIC कार्यालय, परळी रोड, अंबाजोगाई. ▪ अधिक माहितीसाठी संपर्क साधा : दत्तासाहेब रा. सावंत (विकास अधिकारी, LIC अंबाजोगाई) ▪ मोबाईल : 9588676101

Advertisement

Advertisement