Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

भारतीय रिझर्व्ह बँकेत दिव्यांगांकरिता २७ जागांसाठी विशेष भरती मोहीम

बीड : पदाचे नाव – सहायक (Assistant) • अर्हता - कोणत्याही शाखेतील पदवी • वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी १८ ते २८ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नियुक्तीचे ठिकाण - संपूर्ण भारत • ऑनलाईन परीक्षा - पूर्व परीक्षा - ६ एप्रिल २०१८ आणि मुख्य परीक्षा - ७ मे २०१८ • ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : १९ फेब्रुवारी २०१८ • अधिक माहितीसाठी https://goo.gl/huqPf4 / www.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Advertisement

Advertisement