Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ४४ अभियंत्यांची भरती

बीड : उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य) - ८ जागा • शैक्षणिक पात्रता - स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (बीई / बी.टेक) आणि किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक • वयोमर्यादा – १५ फेब्रुवारी २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) सहाय्यक अभियंता (स्थापत्य) - ३५ जागा • शैक्षणिक पात्रता - स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (बीई / बी.टेक) • वयोमर्यादा – १५ फेब्रुवारी २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) सहाय्यक अभियंता (स्थापत्य) (महानिर्मिती कार्यरत कर्मचारी) - १ • शैक्षणिक पात्रता - स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (बी.ई / बी.टेक) आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक. • वयोमर्यादा– १५ फेब्रुवारी २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नियुक्तीचे ठिकाण – महाराष्ट्र • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– १५ फेब्रुवारी २०१८ • परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – ८०० रुपये तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६०० रुपये • अधिक माहितीसाठी भेट द्या- http://bit.ly/2E5qBId

Advertisement

Advertisement