Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

पूर्व-मध्य रेल्वेत ‘प्रशिक्षणार्थी’ १८९८ जागांसाठी भरती

बीड : • अर्हता – ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आवश्यक • वयोमर्यादा – ३० जानेवारी २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नोकरीचे ठिकाण - पूर्व मध्य रेल्वे पोलसन कॉम्प्लेक्स, दिघाघाट, पाटणा • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– २८ फेब्रुवारी २०१८ • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी – १०० रुपये तर अनुसुचित जाती, जमाती, महिला व अपंग उमेदवारांठी परीक्षा शुल्क नाही • अधिक माहितीसाठी https://goo.gl/r8t965 या संकेतस्थळाला भेट द्या

Advertisement

Advertisement