Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

भारतीय सैन्य दल- एनसीसी स्पेशल एन्ट्री-२०१८

बीड : एनसीसी स्पेशल एन्ट्री- (पुरुष ५० आणि महिलांसाठी ०५ जागा) • शैक्षणिक अर्हता - ५० % गुणांसह पदवी. किमान २ वर्षे एनसीसीमध्ये सेवा. • वयोमर्यादा- १ जुलै २०१८ रोजी १९ ते २५ वर्षे. • ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ०८ फेब्रुवारी २०१८. • अधिक माहितीसाठी भेट द्या- https://goo.gl/KC3N2J

Advertisement

Advertisement