Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

मानवलोक अंबाजोगाई या संस्थेत करार पद्धतीने खालील पदे भरावयाची आहेत

अंबाजोगाई : मानवलोक अंबाजोगाई या संस्थेत करार पद्धतीने खालील पदे भरावयाची आहेत. १. जिल्हा समन्वयक - ०१ पद • मानधन रू. १४,५०० प्रति माह (एकत्रित) • शैक्षणिक पात्रता : B.A.M.S./B.H.M.S./M.S.W • इतर पात्रता : ॰ इंग्रजी भाषेवर प्रभुत्व व संवाद कौशल्य असावे. ॰ संगणक वापराचे परिपुर्ण ज्ञान तसेच मराठी व इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक ॰ आरोग्य क्षेत्रात कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव २. तालुका समन्वयक - ०१ पद • मानधन रू. ८,००० प्रति माह (एकत्रित) • शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर • इतर पात्रता : ॰ आरोग्य क्षेत्राचा कामाचा अनुभव असणारास प्राधान्य ॰ संगणक वापराचे परिपुर्ण ज्ञान तसेच मराठी व इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक ॰ संवाद कौशल्य असावे ३. लेखापाल (अकाऊंटंट) - ०२ पदे • मानधन रू. १०,००० प्रति माह (एकत्रित) • शैक्षणिक पात्रता : एम.कॉम. • इतर पात्रता : ॰ कामाचा व टॅलीचा किमान ३ ते ५ वर्षाचा अनुभव ॰ टॅक्स संबंधित ज्ञान आवश्यक ▪ इच्छुकांनी शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ठीक ११ वाजता स्वखर्चाने अर्ज व मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीचे ठिकाण : मानवलोक मुख्यालय रिंग रोड, अंबाजोगाई. फोन : 2446-247217 मोबाईल : 7770015026

Advertisement

Advertisement