Jobs

 • कोंकण रेल्वेत १०० जागांसाठी भरती

  VSNN : • ट्रॅकमन - ५० जागा • असिस्टंट पॉइंट्समन - ३७ जागा • खलासी इलेक्ट्रिकल - २ जागा • खलासी S &T - ८ जागा • खलासी मेकॅनिकल - ३ जागा शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ सप्टेंबर २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/bicF12 • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/ZMQp3C

  Thursday 23rd of August 2018 12:00 AM
 • भारतीय रिझर्व्ह बँकेत ६० जागांसाठी भरती

  VSNN : • फायनान्स - १४ जागा शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह अर्थशास्त्र / वाणिज्य पदव्युत्तर पदवी / एमबीए (Finance) / PGDM आणि ३ वर्षाचा अनुभव • डेटा अॅनालिटिक्स - १४ जागा शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह एमबीए (Finance) / M.Stat आणि ३ वर्षाचा अनुभव • रिस्क मॉडेलिंग - १२ जागा शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह एमबीए (Finance) / M.Stat आणि ३ वर्षाचा अनुभव • फॉरेन्सिक ऑडिट - १२ जागा शैक्षणिक पात्रता - सीए / आयसीडब्ल्यूए आणि ३ वर्षाचा अनुभव • प्रोफेशनल कॉपी एडिटिंग - ४ जागा शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव • ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट - ४ जागा शैक्षणिक पात्रता - मानव संसाधन व्यवस्थापन/कर्मचारी व्यवस्थापन/औद्योगिक संबंध / श्रम कल्याण पदव्युत्तर पदवी/ पीजी डिप्लोमा आणि ३ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१८ रोजी २४ ते ३४ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) परीक्षा - २९ सप्टेंबर २०१८ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ सप्टेंबर २०१८ अधिक माहितीसाठी - https://goo.gl/wZwdJp ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/N9pk71

  Thursday 23rd of August 2018 12:00 AM
 • इंडियन बँकेत ४१७ प्रोबेशनरी ऑफिसर भरती

  VSNN : • प्रोबेशनरी ऑफिसर (PO) [PGDBF] शैक्षणिक पात्रता - पदवीधर वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) परीक्षा आणि प्रवेशपत्र - पूर्व परीक्षा प्रवेशपत्र - २४ सप्टेंबर २०१८ पूर्व परीक्षा - ६ ऑक्टोबर २०१८ मुख्य परीक्षा प्रवेशपत्र - २२ ऑक्टोबर २०१८ मुख्य परीक्षा - ४ नोव्हेंबर २०१८ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २७ ऑगस्ट २०१८ अधिक माहितीसाठी - https://goo.gl/yuwLmi ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/HL27Ay

  Monday 20th of August 2018 12:00 AM
 • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती

  VSNN : • सहायक विधी सल्लागार - १ जागा शैक्षणिक पात्रता - विधी शाखेची पदवी किंवा समतुल्य आणि ७ वर्षाचा अनुभव • लघु-टंकलेखक - १४ जागा शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, लघुलेखन ८० श.प्र.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि. वयोमर्यादा - २४ ऑगस्ट २०१८ रोजी ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २४ ऑगस्ट २०१८ अधिक माहितीसाठी - https://goo.gl/osBeP4 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Kk7k2q

  Monday 20th of August 2018 12:00 AM
 • महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात ‘इंजिनिअर’ची भरती

  VSNN : • एक्झिक्युटिव इंजिनिअर - ८ जागा शैक्षणिक पात्रता - सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी, वाहतूक / स्ट्रक्चरल / ब्रिज / महामार्ग पदव्युत्तर पदवी आणि ७ वर्षांचा अनुभव • डेप्युटी इंजिनिअर - १२ जागा शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि ५ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा - १ जून २०१८ रोजी २१ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट] ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २७ ऑगस्ट २०१८ अधिक माहितीसाठी - https://goo.gl/stwFFu ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/JXZcba

  Monday 20th of August 2018 12:00 AM
 • महाराष्ट्र गृहनिर्माण विभागात भरती

  VSNN : • निम्नश्रेणी लघुलेखक - ४ पदे शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि., टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी • लिपिक टंकलेखक – १० पदे शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी • प्रोसेस सर्व्हर – ५ पदे शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी • शिपाई – ८ पदे शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण वयोमर्यादा - १ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे नोकरी ठिकाण - पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती प्रवेशपत्र - १४ सप्टेंबर २०१८ पासून परीक्षा (CBT) - २२ किंवा २३ सप्टेंबर २०१८ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २९ऑगस्ट २०१८ अधिक माहितीसाठी - https://goo.gl/S5KwRU ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Yf5Gow

  Monday 20th of August 2018 12:00 AM
 • भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये १४७ जागांसाठी भरती

  VSNN : • इलेक्ट्रॉनिक्स - ८१ जागा • मेकॅनिकल - ५० जागा • इलेक्ट्रिकल - ३ जागा • कॉम्प्युटर सायन्स - १३ जागा शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी बीई / बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन / टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इन्फॉर्मेशन सायन्स आणि ६ महिने अनुभव वयोमर्यादा - १ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३० ऑगस्ट २०१८ • अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2OCfO9Y • ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2Bg4oqF

  Monday 20th of August 2018 12:00 AM
 • केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये ८३३९ जागांसाठी भरती

  VSNN : • प्राचार्य - ७६ जागा शैक्षणिक पात्रता - पदवीधर/ पदव्युत्तर पदवी /बी.एड वयोमर्यादा - ३० सप्टेंबर २०१८ रोजी, ३५ ते ५० वर्षे • उपप्राचार्य - २२० जागा • शैक्षणिक पात्रता - पदवीधर/ पदव्युत्तर पदवी /बी.एड वयोमर्यादा - ३० सप्टेंबर २०१८ रोजी, ३५ ते ४५ वर्षे • शिक्षक पदव्युत्तर (PGT) - ५९२ जागा शैक्षणिक पात्रता - पदवीधर/ पदव्युत्तर पदवी /बी.एड वयोमर्यादा - ३० सप्टेंबर २०१८ रोजी, ३५ ते ४० वर्षे • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) - १९०० जागा शैक्षणिक पात्रता - पदवीधर/ पदव्युत्तर पदवी /बी.एड वयोमर्यादा - ३० सप्टेंबर २०१८ रोजी, ३५ वर्षे • ग्रंथपाल - ५० जागा शैक्षणिक पात्रता - पदवीधर/ पदव्युत्तर पदवी /बी.एड वयोमर्यादा - ३० सप्टेंबर २०१८ रोजी, ३५ वर्षे • प्राथमिक शिक्षक - ५३०० जागा शैक्षणिक पात्रता - पदवीधर/ पदव्युत्तर पदवी /बी.एड वयोमर्यादा - ३० सप्टेंबर २०१८ रोजी, ३० वर्षे • प्राथमिक शिक्षक (संगीत) - २०१ जागा शैक्षणिक पात्रता - पदवीधर/ पदव्युत्तर पदवी /बी.एड वयोमर्यादा - ३० सप्टेंबर २०१८ रोजी, ३० वर्षे • ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - २४ ऑगस्ट २०१८ • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १३ सप्टेंबर २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/yS3DfU • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Wy4KdJ

  Monday 20th of August 2018 12:00 AM
 • भारतीय विमानतळ प्राधिकरणात दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष भरती

  VSNN : · सिनिअर असिस्टंट (Accounts) - २ जागा शैक्षणिक पात्रता - बी.कॉम, कॉम्प्युटर ट्रेनिंग कोर्स आणि २ वर्षाचा अनुभव · सिनिअर असिस्टंट (Steno) - १ जागा शैक्षणिक पात्रता - पदवीधर, टाइपिंग ८०/४०श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव · असिस्टंट (Office) - ४ जागा शैक्षणिक पात्रता - पदवीधर पदवी, टाइपिंग ४० श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव · ज्युनिअर असिस्टंट (Drg-Civil) - १ जागा शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, आयटीआय (सिव्हील ड्राफ्ट्समनशिप) आणि २ वर्षाचा अनुभव · ज्युनिअर असिस्टंट(Drg-Elect) - १ जागा शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिकल आणि मॅकेनिक ड्राफ्ट्समनशिप) आणि २ वर्षाचा अनुभव · ज्युनिअर असिस्टंट(ACR) - १ जागा शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, आयटीआय (AC & Reff.) आणि २ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा - ३१ मे २०१८ रोजी १८ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) · ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ जुलै २०१८ · अधिक माहितीसाठी - https://goo.gl/E8Zm3Z · ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/FEqvjy

  Sunday 1st of July 2018 12:00 AM
 • मध्य रेल्वेत २५७३ ‘अप्रेन्टिस’ची भरती

  VSNN : • मुंबई क्लस्टर - १७९९ जागा कॅरेज व वॅगन (कोचिंग) वाडीबंदर - २५८ कल्याण डिझेल शेड - ५३ कुर्ला डिझेल शेड - ६० Sr.DEE(TRS) कल्याण - १७९ Sr.DEE (TRS) कुर्ला - १९२ परेल वर्कशॉप - ४१८ माटुंगा वर्कशॉप - ५७९ S & T वर्कशॉप, भायखळा - ६० • भुसावळ क्लस्टर - ४२१ जागा कॅरेज व वॅगन डेपो - १२२ इलेक्ट्रिक लोको शेड - ८० इलेक्ट्रिक लोकोमोटिव वर्कशॉप - ११८ मनमाड वर्कशॉप - ५१ टीएमडब्ल्यू नाशिक रोड - ५० • पुणे क्लस्टर - १५२ जागा कॅरेज व वॅगन डेपो - ३१ डिझेल लोको शेड - १२१ • नागपूर क्लस्टर - १०७ जागा इलेक्ट्रिक लोको शेड, अजनी - ४८ कॅरेज व वॅगन डेपो - ५९ • सोलापूर क्लस्टर - ९४ जागा कॅरेज आणि वॅगन डेपो - ७३ कुर्डुवाडी वर्कशॉप – २१ शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २५ जुलै २०१८ अधिक माहितीसाठी - https://goo.gl/hc4QSm ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/P3StEQ

  Sunday 1st of July 2018 12:00 AM
 • राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लि.(RCFL) मध्ये ‘ऑपरेटर ट्रेनी’ पदांची भरती

  VSNN : • ऑपरेटर ट्रेनी - ५० जागा शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह बी.एससी (केमिस्ट्री) किंवा केमिकल इंजिनियरिंग / टेक्नोलॉजी डिप्लोमा वयोमर्यादा - १ जून २०१८ रोजी २७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १४ जुलै २०१८ • अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2lDbkDo • ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2tIeBoH

  Sunday 1st of July 2018 12:00 AM
 • (BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ८६ जागांसाठी भरती

  VSNN : • डेप्युटी इंजिनिअर - ८६ जागा शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी बीई/ बी.टेक किंवा AMIE/ AMIETE आणि १ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा - १ जून २०१८ रोजी २६ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • लेखी परीक्षा - १९ ऑगस्ट २०१८ • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ११ जुलै २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/8gNJRq • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/7qX1gX

  Sunday 1st of July 2018 12:00 AM
 • गोवा नेव्हल एरिया हेडक्वार्टर येथे ‘ड्रायव्हर’ पदांची भरती

  VSNN : • सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर - २४ जागा शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, अवजड वाहनचालक परवाना आणि २ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा - १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ जुलै २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/oXAjBZ • ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2IpHcEq

  Sunday 1st of July 2018 12:00 AM
 • महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जालना येथे विविध पदांची भरती

  VSNN : • प्रभाग समन्वयक - ४३ जागा शैक्षणिक पात्रता - बीएसडब्ल्यू / बी.एससी अॅग्रिकल्चर / एमएसडब्ल्यू / एमबीए / पीजी (Rural Development/ Rural Management) आणि ३वर्षाचा अनुभव • प्रशासन / लेखा सहाय्यक - ८ जागा शैक्षणिक पात्रता - वाणिज्य शाखेतील पदवी, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., एमएस-सीआयटी, टॅली आणि ३ वर्षाचा अनुभव • डाटा एंट्री ऑपरेटर - ८ जागा शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. , एमएस-सीआयटी आणि ३ वर्षाचा अनुभव • शिपाई - ६ जागा शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण आणि ३ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा - १ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सूट) • लेखी परीक्षा - २२ जुलै २०१८ • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ४ जुलै २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/f4fhTu • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/h1FrCK

  Sunday 1st of July 2018 12:00 AM
 • संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘सायंटिस्ट’ पदांची भरती

  VSNN : • सायंटिस्ट ’B’ (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) - १९ जागा शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी बीई / बी.टेक (मेकॅनिकल) आणि GATE वयोमर्यादा - ६ जुलै २०१८ रोजी २८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ जुलै २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/QF3gyw • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/pYqW8b

  Sunday 1st of July 2018 12:00 AM
 • इंडियन ऑईल मध्ये भरती

  VSNN : • ज्युनिअर ऑपरेटर (एव्हिएशन) ग्रेड I - ५० जागा शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह १२ वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना आणि १ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा - १८ ते २६ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • लेखी परीक्षा - ५ ऑगस्ट २०१८ • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ जुलै २०१८ • अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2HBQBsr • ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/1P7kXnd

  Sunday 1st of July 2018 12:00 AM
 • पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये UGC-NET2018 द्वारे ‘एक्झिक्युटिव्ह ट्रेनी’

  VSNN : • एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (HR) - २५ जागा शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा/एमबीए (HR/ Personnel Management & Industrial Relations/ Social Work/ HRM and Labour Relations/ Labour and Social Welfare) वयोमर्यादा - ३१ जुलै २०१८ रोजी २८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे तर अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सूट) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ जुलै २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/mkttxb • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/dYqFiw

  Sunday 1st of July 2018 12:00 AM
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगात विविध १०८२ जागांसाठी भरती

  VSNN : दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट- क - ३३ जागा • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक • शारीरिक पात्रता – पुरुष – उंची – १६५ से.मी. (अनवाणी) छाती – ७९ से.मी. फुगवून ५ से.मी. महिला – उंची – १५५ से.मी (अनवाणी ) वजन – ५० किलो • वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) कर सहायक गट - क – ४७८ जागा • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. आवश्यक • वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) लिपिक टंकलेखक (मराठी) गट क - ३१६ जागा • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आवश्यक • वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १९ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) लिपिक टंकलेखक (इंग्रजी) गट क - ३५ जागा • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी व इंग्रजी ४० श.प्र.मि. आवश्यक • वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १९ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ एप्रिल २०१८ • परीक्षा शुल्क – अमागासवर्गीय उमेदवारांसाठी ३७४ रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांठी २७४ आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी २४ रुपये परीक्षा शुल्क. • पूर्व परीक्षा दिनांक - १० जून २०१८ • परीक्षा केंद्र - महाराष्ट्रातील ३७ जिल्ह्याचे ठिकाण • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/vwkF9P • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Rh9NvE

  Wednesday 28th of March 2018 12:00 AM
 • राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत ६२ जागांसाठी भरती

  VSNN : सायंटिस्ट ‘बी’ (इलेक्ट्रॉनिक्स) - २१ जागा सायंटिस्ट ‘बी’ (कॉम्पुटर सायन्स) - ३५ जागा सायंटिस्ट ‘बी’ (जिओ-इंफॉर्मेटिक्स) - ६ जागा • शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी / पदवी आवश्यक • वयोमर्यादा - १४ एप्रिल २०१८ रोजी ३० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना शासकीय नियमानुसार आरक्षण) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ एप्रिल २०१८ • अधिक माहितीसाठी – https://goo.gl/FnrYV7 • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/74GmuV

  Wednesday 28th of March 2018 12:00 AM
 • कोकण रेल्वेत ६५ जागांसाठी भरती

  VSNN : इलेक्ट्रिशिअन- III /इलेक्ट्रिकल - ३८ जागा • शैक्षणिक पात्रता - १० वी आणि आयटीआय उत्तीर्ण (इलेक्ट्रिशिअन/वायरमन/मेकॅनिक एचटी, एलटी उपकरण आणि केबल जॉइंटिंग/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) किंवा सीसीएए आवश्यक • वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत ) इलेक्ट्रिकल सिग्नल आणि टेलिकॉम मेंटेनर (ईएसटीएम)- III - २७ जागा • शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिशिअन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकवायरमन) किंवा सीसीएए आवश्यक • वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत ) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ एप्रिल २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/ahtix4 • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/pTxPnb

  Tuesday 27th of March 2018 12:00 AM
 • भारतीय स्टेट बँकेत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदाच्या ११९ जागा

  VSNN : • स्पेशल मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह : ३५ जागा शैक्षणिक अर्हता : सीए/आयसीडब्ल्युए/एसीएस/एमबीए (फायनान्स) किंवा पीजी डिप्लोमा (फायनान्स) तसेच ५ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ३० ते ४० वर्षे (एससी/एसटी ५ वर्षे सूट, ओबीसी ३ वर्षे सूट) • डेप्युटी जनरल मॅनेजर (लॉ): १ जागा शैक्षणिक अर्हता : विधी विभागाची पदवी तसेच १७ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ४२ ते ५२ वर्षे (एससी/एसटी ५ वर्षे सूट, ओबीसी ३ वर्षे सूट) • डेप्युटी जनरल मॅनेजर (लॉ): १ जागा शैक्षणिक अर्हता : विधी विभागाची पदवी तसेच १७ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ४२ ते ५२ वर्षे (एससी/एसटी ५ वर्षे सूट, ओबीसी ३ वर्षे सूट) • डेप्युटी जनरल मॅनेजर (लॉ): ८२ जागा शैक्षणिक अर्हता : विधी विभागाची पदवी तसेच ४ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : २५ ते ३५ वर्षे (एससी/एसटी ५ वर्षे सूट, ओबीसी ३ वर्षे सूट) • नियुक्तीचे ठिकाण : संपूर्ण भारत • परीक्षा शुल्क : खुला आणि इमाव रु. ६००/-, एससी/एसटी/अपंग रु. १००/- • अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ७ एप्रिल २०१८ • अधिक माहितीसाठी – https://goo.gl/e7j4VM • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/HkpX6q

  Tuesday 27th of March 2018 12:00 AM
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र वन आणि कृषी सेवा पूर्व परीक्षा– २०१८

  VSNN : • सहाय्यक वन रक्षक - ५ जागा शैक्षणिक पात्रता - वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ कृषि/ इंजिनिअरिंग पदवी वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • वनक्षेत्रपाल - २१ जागा शैक्षणिक पात्रता - वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ कृषि/ इंजिनिअरिंग पदवी वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नियुक्तीचे ठिकाण – औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– ४ एप्रिल २०१८ • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३७४ रुपये आणि अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांठी २७४ रुपये • परीक्षा – २४ जून २०१८ • अधिक माहितीसाठी – https://goo.gl/q9nJdb • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Rh9NvE

  Tuesday 20th of March 2018 12:00 AM
 • भारतीय मानक ब्यूरो मध्ये १०९ जागांसाठी भरती

  VSNN : • सायंटिस्ट ‘ब’ श्रेणी – १०९ जागा मेकॅनिकल - ३१ जागा मेटलर्जिकल - १० जागा सिव्हील - ८ जागा इलेक्ट्रिकल - १० जागा इलेक्ट्रॉनिक्स - १७ जागा केमिकल - १२ जागा फूड टेक्नोलॉजी - ५ जागा मायक्रोबायोलॉजी - १३ जागा टेक्सटाइल आणि फायबर सायन्‍स - ३ जागा • शैक्षणिक पात्रता - मायक्रोबायोलॉजी - ६०% गुणांसह बीई/ बी.टेक (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५०% गुण आवश्यक) उर्वरित पदे - ६०% गुणांसह मायक्रोबायोलॉजी पदव्युत्तर पदवी (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५०% गुण आवश्यक) • वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नियुक्तीचे ठिकाण - दिल्ली • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७५० रुपये तर अनुसूचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी परीक्षा शुल्क नाही • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २ एप्रिल २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/DqtPkx • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/OhqEoh

  Tuesday 20th of March 2018 12:00 AM
 • नाबार्डमध्ये (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) ९२ जागांसाठी भरती

  VSNN : • सहायक व्यवस्थापक श्रेणी अ - ९२ जागा खुला - ४६ जागा पशुसंवर्धन - ५ जागा सनदी लेखापाल (सीए) - ५ जागा अर्थशास्त्र - ९ जागा पर्यावरणीय अभियांत्रिकी - २ जागा फुड प्रोसेसिंग/फुड टेक्नॉलॉजी – ४ जागा वनीकरण (फॉरेस्ट्री) - ४ जागा लँड डेव्हलपमेंट (सॉईल सायन्स)/ कृषी - ८ जागा लघु पाटबंधारे (वॉटर रिसोर्सेस) - ६ जागा समाजकार्य - ३ जागा • शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी/ एमबीए/ पी.जी डिप्लोमा (अनुसूचित जाती, जमाती तसेच अपंग उमेदवारांना ४५% गुण) • वयोमर्यादा - १ मार्च २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • परीक्षा - पूर्व - १२ मे २०१८, मुख्य - ६ जून २०१८ • नियुक्तीचे ठिकाण – मुंबई • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ एप्रिल २०१८ • परिक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ८०० रुपये तर अनुसूचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी १५० रुपये परीक्षा शुल्क • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/Z54NtT • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/AGBf2v

  Tuesday 20th of March 2018 12:00 AM
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा – २०१८

  VSNN : कृषि उपसंचालक – ४ जागा कृषि अधिकारी – ६६ जागा • शैक्षणिक पात्रता - कृषि/कृषि अभियांत्रिकी/उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य. • वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नियुक्तीचे ठिकाण – औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– २७ मार्च २०१८ • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३७४ रुपये आणि अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांठी २७४ रुपये • परीक्षा - २० मे २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/SJe2nE • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Rh9NvE

  Tuesday 20th of March 2018 12:00 AM
 • स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १२२३ जागांसाठी भरती

  VSNN : उपनिरीक्षक(जनरल ड्यूटी) (केंद्रीय सशस्त्र पोलिस दल) - १०७३जागा उपनिरीक्षक (दिल्ली पोलीस) - १५० जागा • शैक्षणिक पात्रता – पदवीधर • वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते २५ (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • परीक्षा – ६ ते १० जून २०१८ • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ एप्रिल २०१८ • अधिक माहितीसाठी – https://goo.gl/ZFHXd3 • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/t86Pu

  Tuesday 20th of March 2018 12:00 AM
 • भारतीय रेल्वेत ६२९०७ जागांसाठी महाभरती

  VSNN : पदाचे नाव - • हेल्पर • ट्रॅक मेंटेनर • हॉस्पिटल अटेंडंट • असिस्टंट पॉइंट्समन • गेटमन • पोर्टर/हमाल/स्वीपर कम पोर्टर • पात्रता – १० वी उत्तीर्ण, आयटीआय (एनसीव्हीटी) उत्तीर्ण आवश्यक • वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे ( इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत.) • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०१८ • संगणक आधारित चाचणी - एप्रिल किंवा मे २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/VQQhuq • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/cgukvx

  Tuesday 20th of March 2018 12:00 AM
 • ‘कृषि सेवक’ पदाच्या ९०८ जागांसाठी भरती

  VSNN : • अमरावती - ४१ जागा • औरंगाबाद – ९२ जागा • कोल्हापूर - ९० जागा • लातूर - ५० जागा • नागपूर - २१८ जागा • नाशिक - १०८ जागा • पुणे - ९९ जागा • ठाणे - २१० जागा ◆ अर्हता - शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषि पदविका किंवा समतुल्य ◆ वयोमर्यादा – ४ फेब्रुवारी २०१८ रोजी १९ ते ३८ वर्षे (अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) ◆ नियुक्ती ठिकाण – महाराष्ट्र ◆ ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख– १८ फेब्रुवारी ◆ ऑनलाईन परीक्षा – १३, १४ आणि १५ मार्च ◆ परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४०० रुपये तर अनु. जाती, जमातीतील उमेदवारांसाठी २०० रुपये ◆ सविस्तर जाहिरात- goo.gl/7RfsJN ◆ ऑनलाईन अर्ज- goo.gl/t81Yzx

  Tuesday 13th of February 2018 12:00 AM
 • आयडीबीआय बँकेत ७६० पदांसाठी भरती

  VSNN : पदाचे नाव – एक्झिक्युटिव्ह – ७६० जागा • अर्हता – ६० % गुणांसह पदवीधर (अनुसूचित जाती, जमातीतील तसेच अपंग उमेदवारांना ५५ % गुण) • वयोमर्यादा – १ जानेवारी २०१८ रोजी २० ते २५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नियुक्तीचे ठिकाण – संपूर्ण भारत • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७०० रुपये तर अनुसुचित जाती, जमाती तसेच अपंग उमेदवारांठी १५० रुपये • पूर्व परीक्षा – १६ एप्रिल ते २१ एप्रिल २०१८ • ऑनलाईन चाचणी – २८ एप्रिल २०१८ • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– २८ फेब्रुवारी २०१८ • अधिक माहितीसाठी- http://bit.ly/2BZSMTL

  Tuesday 13th of February 2018 12:00 AM
 • इंडियन ऑईलमध्ये ३५० ट्रेड अप्रेन्टिसची भरती

  VSNN : पदाचे नाव - ट्रेड अप्रेन्टिस - २७८ जागा • अप्रेन्टिस शाखा- फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मशिनिस्ट, अकाऊन्टट • अर्हता – ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण (अनुसुचित जाती, जमातीतील तसेच अपंग उमेदवारांना ४५ % गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक) तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आवश्यक • वयोमर्यादा – ३१ जानेवारी २०१८ रोजी १८ ते २४ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) पदाचे नाव - टेक्निशिअन अप्रेन्टिस - ७२ जागा • शाखा- मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेन्टेशन, इले. ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स • अर्हता - ५० % गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण (अनुसुचित जाती, जमातीतील तसेच अपंग उमेदवारांना ४५ % गुण आवश्यक) • वयोमर्यादा – ३१ जानेवारी २०१८ रोजी १८ ते २४ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि छत्तीसगड • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– २० फेब्रुवारी २०१८ • अधिक माहितीसाठी - http://bit.ly/2C0Twbe

  Tuesday 13th of February 2018 12:00 AM

Advertisement

Advertisement