Jobs

 • भारतीय स्टेट बॅंकेत १२१ स्पेशालिस्ट केडर ऑफिसरची भरती

  बीड : स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर व्यवस्थापक -७६ जागा, मुख्य व्यवस्थापक - ४५ जागा • शैक्षणिक पात्रता - सीए / आयसीडब्लुए/ एसीएस किंवा एमबीए / पीजीडीएम किंवा बी.ई/ बी.टेक किंवा पदवी, पदव्युत्तर पदवी व किमान पाच वर्षाचा अनुभव. • वयोमर्यादा – ३० जून २०१७ रोजी व्यवस्थापक पदासाठी २५ ते ३५ वर्षे, मुख्य व्यवस्थापक पदासाठी २५ ते ३८ वर्षे. (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमाती आणि अंपग उमेदवारांना ५ वर्षे सवलत.) • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ६०० रुपये तर अनुसुचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी १०० रुपये. • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ फेब्रुवारी २०१८. • अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – १२ फेब्रुवारी २०१८. • अधिक माहितीसाठी भेट द्या- https://www.sbi.co.in/careers/

  Sunday 4th of February 2018 12:00 AM
 • भारतीय सैन्य दल- एनसीसी स्पेशल एन्ट्री-२०१८

  बीड : एनसीसी स्पेशल एन्ट्री- (पुरुष ५० आणि महिलांसाठी ०५ जागा) • शैक्षणिक अर्हता - ५० % गुणांसह पदवी. किमान २ वर्षे एनसीसीमध्ये सेवा. • वयोमर्यादा- १ जुलै २०१८ रोजी १९ ते २५ वर्षे. • ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ०८ फेब्रुवारी २०१८. • अधिक माहितीसाठी भेट द्या- https://goo.gl/KC3N2J

  Sunday 4th of February 2018 12:00 AM
 • पूर्व-मध्य रेल्वेत ‘प्रशिक्षणार्थी’ १८९८ जागांसाठी भरती

  बीड : • अर्हता – ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आवश्यक • वयोमर्यादा – ३० जानेवारी २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नोकरीचे ठिकाण - पूर्व मध्य रेल्वे पोलसन कॉम्प्लेक्स, दिघाघाट, पाटणा • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– २८ फेब्रुवारी २०१८ • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी – १०० रुपये तर अनुसुचित जाती, जमाती, महिला व अपंग उमेदवारांठी परीक्षा शुल्क नाही • अधिक माहितीसाठी https://goo.gl/r8t965 या संकेतस्थळाला भेट द्या

  Sunday 4th of February 2018 12:00 AM
 • महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ४४ अभियंत्यांची भरती

  बीड : उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य) - ८ जागा • शैक्षणिक पात्रता - स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (बीई / बी.टेक) आणि किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक • वयोमर्यादा – १५ फेब्रुवारी २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) सहाय्यक अभियंता (स्थापत्य) - ३५ जागा • शैक्षणिक पात्रता - स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (बीई / बी.टेक) • वयोमर्यादा – १५ फेब्रुवारी २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) सहाय्यक अभियंता (स्थापत्य) (महानिर्मिती कार्यरत कर्मचारी) - १ • शैक्षणिक पात्रता - स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (बी.ई / बी.टेक) आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक. • वयोमर्यादा– १५ फेब्रुवारी २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नियुक्तीचे ठिकाण – महाराष्ट्र • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– १५ फेब्रुवारी २०१८ • परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – ८०० रुपये तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६०० रुपये • अधिक माहितीसाठी भेट द्या- http://bit.ly/2E5qBId

  Sunday 4th of February 2018 12:00 AM
 • भारतीय रिझर्व्ह बँकेत दिव्यांगांकरिता २७ जागांसाठी विशेष भरती मोहीम

  बीड : पदाचे नाव – सहायक (Assistant) • अर्हता - कोणत्याही शाखेतील पदवी • वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी १८ ते २८ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नियुक्तीचे ठिकाण - संपूर्ण भारत • ऑनलाईन परीक्षा - पूर्व परीक्षा - ६ एप्रिल २०१८ आणि मुख्य परीक्षा - ७ मे २०१८ • ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : १९ फेब्रुवारी २०१८ • अधिक माहितीसाठी https://goo.gl/huqPf4 / www.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्या.

  Sunday 4th of February 2018 12:00 AM
 • भारतीय स्टेट बँकेमध्ये ज्युनियर असोशिएट (कस्टमर सपोर्ट अ‍ॅण्ड सेल्स) पदांच्या ८,३०१ जागा

  बीड : शैक्षणिक अर्हता : दि. १ जानेवारी २०१८ रोजी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०१८ रोजी २० ते २८ वर्षे. (कमाल वयोमर्यादा इमाव – ३१ वर्षे, अजा/अज – ३३ वर्षे, विकलांग – ३८/४१/४३ वर्षापर्यंत) परीक्षा शुल्क – रु. ६००/- ऑनलाइन पद्धतीने. (अजा/अज/विकलांग/माजी सनिक – रु. १००/-). अंतिम तारख : दि. १० फेब्रुवारी २०१८ परीक्षा केंद्र – महाराष्ट्रात अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, रत्नागिरी, सांगली, सातारा. अधिक माहिती तसेच ऑनलाइन अर्ज : https://bank.sbi.careers किंवा https://www.sbi.co.in/careers या संकेतस्थळावर उपलब्ध.

  Sunday 4th of February 2018 12:00 AM
 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम, मुंबई येथे विविध पदांची भरती

  बीड : टेक्निकल ऑफिसर- I – २ जागा • अर्हता - भौतिकशास्त्रातील (फिजिक्स) प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी , किमान २ वर्षाचा अनुभव. • वयोमर्यादा – ३५ वर्षं टेक्निकल ऑफिसर-I – १ जागा • अर्हता – बी.ई / एम.ई (कॉम्पुटर इंजिनिअरिंग) आणि किमान २ वर्षाचा अनुभव • वयोमर्यादा – ३० वर्षं सिनियर टेक्निकल असिस्टन्ट - ०१ जागा • अर्हता – भौगोलिक भौतिकशास्त्र (जिओ फिजिक्स) प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी आणि किमान २ वर्षाचा अनुभव . • वयोमर्यादा – ३३ वर्षे सुपरिटेंडट - ०२ जागा • अर्हता – कला, विज्ञान किंवा वाणिज्य पदवी किमान ५ वर्षाचा अनुभव • वयोमर्यादा – ४० वर्षे असिस्टन्ट - 0१ जागा • अर्हता – कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव • वयोमर्यादा – ३५ वर्षे. अपर डिव्हिजन क्लार्क - ०१ जागा • अर्हता - कला, विज्ञान किंवा वाणिज्य पदवी आणि किमान २ वर्षाचा अनुभव • वयोमर्यादा – २७ वर्षे स्टेनोग्राफर-ग्रेड-II - ०१ जागा • अर्हता - १२ वी उत्तीर्ण , कौशल्य चाचणी मानक - डिक्टेशन १० मिनिटे,( ८० शब्द.प्र.मि ), प्रतिलेखन -५० मिनिटे (इंग्रजी) संगणकावर. • वयोमर्यादा – २७ वर्षे • नोकरीचे ठिकाण - नवी मुंबई • अर्ज पाठविण्याचा पत्ता- द रजिस्टार, आयआयजी प्लॉट नं.५, सेक्टर १८, कंळबोली हायवे, नवी पनवेल, नवी मुंबई- ४१०२१८. • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ जानेवारी २०१८ • अधिक माहितीसाठी भेट द्या- http://www.iigm.res.in/

  Saturday 20th of January 2018 12:00 AM
 • महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात ९४ जागांसाठी भरती

  बीड : कनिष्ठ साठा अधीक्षक - २२ जागा • अर्हता - शेतकी किंवा शेतकी व्यवसाय व्यवस्थापन पदवी,एमएस-सीआयटी • वयोमर्यादा – २९ जानेवारी २०१८ पर्यंत १९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ०५ वर्षे सवलत ) भांडारपाल - ६१ जागा • अर्हता - शेतकी किंवा शेतकी व्यवसाय व्यवस्थापन पदवी , एमएस-सीआयटी • वयोमर्यादा – २९ जानेवारी २०१८ पर्यंत १९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ०५ वर्षे सवलत) सहायक - ११ जागा • अर्हता - कोणत्याही शाखेतील पदवी आणि एमएस-सीआयटी • वयोमर्यादा –२९ जानेवारी २०१८ पर्यंत १९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ०५ वर्षे सवलत) • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी – ८०० रुपये तर अनुसुचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी ५०० रुपये • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जानेवारी २०१८ • अधिक माहितीसाठी भेट द्या- https://goo.gl/JQCGj9

  Tuesday 16th of January 2018 12:00 AM
 • पुणे महानगरपालिकेत ६० जागांसाठी भरती

  बीड : १. बत्तीवाला (३० जागा) शैक्षणिक अर्हता- १० वी उत्तीर्ण व ITI (तारतंत्री) प्रमाणपत्र २. बत्ती इन्स्पेक्टर (३० जागा) शैक्षणिक अर्हता - १० वी उत्तीर्ण व ITI (वीजतंत्री) प्रमाणपत्र वयोमर्यादा - १२ जानेवारी २०१८ रोजी ३८ वर्षे वयाच्या आतील उमेदवार. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ०५ वर्षे सवलत) ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - २२ जानेवारी २०१८. अधिक माहितीसाठी भेट द्या - https://pmc.gov.in/en या संकेतस्थळाला भेट द्या.

  Tuesday 16th of January 2018 12:00 AM
 • भारतीय सैन्य दल- एनसीसी स्पेशल एन्ट्री-२०१८

  बीड : एनसीसी स्पेशल एन्ट्री- (पुरुष ५० आणि महिलांसाठी ०५ जागा) • शैक्षणिक अर्हता - ५० % गुणांसह पदवी. किमान २ वर्षे एनसीसीमध्ये सेवा. • वयोमर्यादा- १ जुलै २०१८ रोजी १९ ते २५ वर्षे. • ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ०८ फेब्रुवारी २०१८. • अधिक माहितीसाठी भेट द्या- https://goo.gl/KC3N2J

  Tuesday 16th of January 2018 12:00 AM
 • भारतीय स्टेट बॅंकेत १२१ स्पेशालिस्ट केडर ऑफिसरची भरती

  बीड : पीजीडीएम किंवा बी.ई/ बी.टेक किंवा पदवी, पदव्युत्तर पदवी व किमान पाच वर्षाचा अनुभव. • वयोमर्यादा – ३० जून २०१७ रोजी व्यवस्थापक पदासाठी २५ ते ३५ वर्षे, मुख्य व्यवस्थापक पदासाठी २५ ते ३८ वर्षे. (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमाती आणि अंपग उमेदवारांना ५ वर्षे सवलत.) • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ६०० रुपये तर अनुसुचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी १०० रुपये. • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ फेब्रुवारी २०१८. • अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – १२ फेब्रुवारी २०१८. • अधिक माहितीसाठी भेट द्या- https://www.sbi.co.in/careers/

  Monday 15th of January 2018 12:00 AM
 • कॅनरा बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ च्या ४५० जागांसाठी भरती

  बीड : प्रवर्गनिहाय पदसंख्या- खुला - २२७, इतर मागासवर्ग -१२१, अनुसुचित जाती- ६७, अनुसूचित जमाती-३५ अर्हता - कोणत्याही शाखेतील ६० टक्के गुणांसह पदवी. वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २० वर्षे पूर्ण व ३० वर्षाच्या आतील उमेदवार. (अनुसूचित जाती-जमातीसाठी ५ वर्षे तर इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्ष सवलत) परीक्षा शुल्क - खुला व इतर मागास वर्गासाठी - ७०८ रुपये व अनुसूचित जाती- जमाती व दिव्यांग वर्गासाठी - ११८ रुपये. ऑनलाईन परिक्षेची तारीख - ४ मार्च २०१८ महाराष्ट्रातील ऑनलाईन परिक्षा केंद्र - अमरावती , औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०१८ अधिक माहितीसाठी http://ibps.sifyitest.com/canpojmjan18/index.php

  Monday 15th of January 2018 12:00 AM
 • नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये १५० जागांसाठी भरती

  बीड : ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (जीईटी) मेकॅनिकल - ५० इलेक्ट्रिकल - ३५ इलेक्ट्रिकल (ईसीई) - १० सिव्हिल - २० कंट्रोल अँड इंस्ट्रुमेंटेशन - २० कॉम्प्युटर - ०५ जागा माइनिंग – १० शैक्षणिक अर्हता - ६० % गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. वयोमर्यादा - ०१ जानेवारी २०१८ रोजी ३० वर्षांपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ जानेवारी २०१८ सायं ५.०० वाजेपर्यंत. अधिक माहितीसाठी https://web.nlcindia.com/gate0517/ या संकेतस्थळाला भेट द्या.

  Monday 15th of January 2018 12:00 AM
 • इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये अभियंता पदाच्या ५८ जागा

  बीड : ज्युनिअर इंजिनिअरींग असिस्टंट (प्रोडक्शन) (३७ जागा) शैक्षणिक पात्रता : ३ वर्षाचा केमिकल/रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी पदविका किंवा बी.एस्सी. (मॅथ्स, फिजीक्स, केमिस्ट्री किंवा इंडस्ट्रीअल केमिस्ट्री) अनुभव : संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव ज्युनिअर इंजिनिअरींग असिस्टंट (बॉयलर) (०३ जागा) शैक्षणिक पात्रता : ३ वर्षाचा मॅकेनिकल अभियांत्रिकी पदविका अनुभव : संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव ज्युनिअर इंजिनिअरींग असिस्टंट (टर्बाईन) (०३ जागा) शैक्षणिक पात्रता : ३ वर्षाचा ईलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण अनुभव : संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव ज्युनिअर कंट्रोल रुम ऑपरेटर (०३ जागा) शैक्षणिक पात्रता : ३ वर्षाचा ईलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण अनुभव : संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव ज्युनिअर इंजिनिअरींग असिस्टंट (ईलेक्ट्रिकल) (०५ जागा) शैक्षणिक पात्रता : ३ वर्षाचा ईलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण अनुभव : संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल ॲनॅलिस्ट (०४ जागा) शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. (फिजीक्स), केमिस्ट्री/इंडस्ट्रीअल केमिस्ट्री ॲण्ड मॅथेमेटीक्स किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण अनुभव : संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव ज्युनिअर इंजिनिअरींग असिस्टंट (एफ ॲण्ड एस) (०१ जागा) शैक्षणिक पात्रता : एनएफएससीमधील मेट्रीक प्लस सब- ऑफिसर्स कोर्स किंवा समकक्ष अनुभव : संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव ज्युनिअर मटेरिअल असिस्टंट (०१ जागा) शैक्षणिक पात्रता : ३ वर्षाचा मॅकेनिकल/ईलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी पदविका अनुभव : संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव ज्युनिअर नर्सिंग असिस्टंट (०१ जागा) शैक्षणिक पात्रता : ४ वर्षाचा बी.एस्सी. (नर्सिंग) किंवा ३ वर्षांची पदविका अनुभव : संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव अर्ज करण्याची अंतिम तारीख : २० जानेवारी २०१८ अधिक माहिती : www.iocl.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Monday 15th of January 2018 12:00 AM
 • राज्य सेवा हक्क आयोगामार्फत शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कक्ष अधिकारी व सहाय्यक कक्ष अधिकारी यांच्या सेवा करार पद्धतीने घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

  बीड : कक्ष अधिकारी (१ जागा) अर्हता : पदवीधर अनुभव : कक्ष अधिकारी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ५९ ते ६३ वर्षे सहाय्यक कक्ष अधिकारी (२ जागा) अर्हता : पदवीधर अनुभव : सहाय्यक कक्ष अधिकारी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ५९ ते ६३ वर्षे कामाचे स्वरुप : प्रशासकीय कामकाज नियुक्तीच्या अटी व शर्ती : शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३, दिनांक १७.१२.२०१६ अन्वये विनियमित व आर्थिक लाभ देण्यात येतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. १२ जानेवारी २०१८ अधिक माहितीसाठी संपर्क : राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त यांचे कार्यालय, २ रा मजला, निर्मल इमारत, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. दूरध्वनी : ६६५००९१८/९१६, ई-मेल : ccrts@maharashtra.gov.in

  Tuesday 2nd of January 2018 12:00 AM
 • स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत लिपीक संवर्गीय पदाच्या ३२५९ जागा

  बीड : लोअर डिवीजन क्लर्क / ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट (८९८ जागा), पोस्टल असिस्टंट / सॉर्टींग असिस्टंट (२३५९ जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर्स (२ जागा) शैक्षणिक पात्रता : बारावी वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षे अर्ज करण्याची अंतिम तारीख : १८ डिसेंबर २०१७ अधिक माहिती : http://ssconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

  Tuesday 5th of December 2017 12:00 AM
 • भारत सरकारचा उपक्रम असलेल्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांच्या ८८ जागा

  बीड : उप व्यवस्थापक (ईलेक्ट्रिकल) (१५ जागा) शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची ईलेक्ट्रिकल मधील बी.ई./बी.टेक/बी.एस्सी. (अभियांत्रिकी) अनुभव : संबंधित क्षेत्रातील ९ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ३९ वर्षे वरिष्‍ठ अभियंता (ईलेक्ट्रिकल) (२५ जागा) शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची ईलेक्ट्रिकल मधील बी.ई./बी.टेक/बी.एस्सी. (अभियांत्रिकी) अनुभव : संबंधित क्षेत्रातील ६ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ३६ वर्षे सहायक अभियंता (ईलेक्ट्रिकल) (४८ जागा) शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची ईलेक्ट्रिकल मधील बी.ई./बी.टेक/बी.एस्सी. (अभियांत्रिकी) अनुभव : संबंधित क्षेत्रातील १ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ३० वर्षे अर्ज करण्याची अंतिम तारीख : २१ डिसेंबर २०१७ अधिक माहिती : www.powergridindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध.

  Tuesday 5th of December 2017 12:00 AM
 • भारतीय वायुदलात विविध पदांच्या १३० जागा

  बीड : कनिष्ठ लिपीक (३ जागा) शैक्षणिक पात्रता : बारावी किंवा समकक्ष स्टोअर किपर (४ जागा) शैक्षणिक पात्रता : बारावी किंवा समकक्ष अनुभव : सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील स्टोअर किपींगचा अनुभव सफाईवाला (१८ जागा), एमटीएस (२८ जागा), मेस स्टाफ (६३ जागा), कुक (५ जागा), कारपेंटर (४ जागा), धोबी (२ जागा), वॉर्ड सहायिका / आया (१ जागा), पेंटर (२ जागा) शैक्षणिक पात्रता : दहावी किंवा समकक्ष वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे अर्ज करण्याची अंतिम तारीख : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवस अधिक माहिती : दि. ११ ते १७ नोव्हेंबर २०१७ चा एम्प्लॉयमेंट न्यूज पहावा.

  Tuesday 5th of December 2017 12:00 AM
 • भारतीय रिझर्व बँकेत ऑफिस अटेंडंट पदाच्या ५२६ जागा

  बीड : शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. ७ डिसेंबर २०१७ अधिक माहिती : www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध

  Monday 4th of December 2017 12:00 AM
 • आयबीपीएसमार्फत विशेष अधिकारी पदाच्या १३१५ जागा

  बीड : आय.टी.ऑफिसर (१२० जागा) शैक्षणिक पात्रता : कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लीकेशन / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रुमेंटेशन मधील ४ वर्षाची अभियांत्रिकी / टेक्नॉलॉजी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डीओइएसीसी ‘बी’ लेवल पदवी. ॲग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर (८७५ जागा) शैक्षणिक पात्रता : ॲग्रीकल्चर / हॉर्टीकल्चर / ॲनीमल हज्बंडरी / वेटरनरी सायन्स / डेअरी सायन्स / फिशरी सायन्स / पीस्कीकल्चर / ॲग्री मार्केटींग ॲण्ड को-ऑपरेशन / को-ऑपरेशन ॲण्ड बँकींग / ॲग्रा-फॉरेस्टरी / फॉरेस्ट्री / ॲग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी / फुड सायन्स / ॲग्रीकल्चर बीजनेस मॅनेजमेंट / फुड टेक्नॉलॉजी / डेअरी टेक्नॉलॉजी / ॲग्रीकल्चर इंजिनीअरींगमधील ४ वर्षाची पदवी. राजभाषा अधिकारी (३० जागा) शैक्षणिक पात्रता : हिंदी मधील पदव्युत्तर पदवी (इंग्रजी विषयासह) किंवा संस्कृत विषयातील पदव्युत्तर पदवी (इंग्रजी विषयासह) विधी अधिकारी (६० जागा) शैक्षणिक पात्रता : विधी विभागातील पदवी आणि बार कौसिंलमधील वकील एचआर/पर्सनल ऑफिसर (३५ जागा) शैक्षणिक पात्रता : पदवी आणि दोन वर्षाची पूर्णवेळी पदव्युत्त पदवी किंवा पर्सनल मॅनेजमेंट / इंडस्ट्रीअल रिलेशन्स/एचआर/एचआरडी/सोशल वर्क/लेबर लॉ मधील दोन वर्षाची पूर्णवेळ पदविका मार्केटींग ऑफिसर (१९५ जागा) शैक्षणिक पात्रता : एमएमएस (माकेंटींग) / एमबीए (मार्केटींग) पीजीडीबीए / पीजीडीबीएम / पीजीपीएम / पीजीडीएम (मार्केटींग विषयासह) दोन वर्षाची पूर्णवेळ पदवी. वयोमर्यादा : २० ते ३० वर्षे अर्ज करण्याची अंतिम तारीख : २७ नोव्हेंबर २०१७ अधिक माहिती : www.ibps.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

  Sunday 26th of November 2017 12:00 AM
 • महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्टस् यांचा आंतरवासिता (इंटर्नशिप) उपक्रम (२८ पदे)

  बीड : संहिता लेखक (एकूण पदे- १७) (मराठी) (१३), हिंदी (२) आणि इंग्रजी (२) (१३ पदांपैकी ७ पदे ही मुंबई कार्यालय, प्रत्येकी २ पदे ही पुणे आणि विदर्भ कार्यालय आणि प्रत्येकी १ पद हे मराठवाडा आणि नाशिक कार्यालयात असेल) पात्रता - जनसंवाद/ पत्रकारिता/ संज्ञापन यातील पदवी किंवा जाहिरात, नाट्यशास्त्र, चित्रपट विषयक पदवी अथवा पदवीनंतर संबंधित विषयातील लघु अभ्यासक्रम. सोशल मीडियासाठी संहिता लेखक (एकूण पदे - २) पात्रता – पदवी + सोशल मीडिया या क्षेत्रातील लघु अभ्यासक्रम. ग्राफिक डिझाईनर (एकूण पदे - ४) पात्रता- फाईन/ॲप्लाईड आर्टमधील पदविका/पदवी. माहिती तंत्रज्ञान साहाय्यक (एकूण पदे - २) पात्रता- बीएस्सी, एमएस्सी, एमटेक, बीई (आयटी) (सीएस). व्हिडिओ ॲनिमेटर - (एकूण पदे - २) पात्रता- बारावी + ॲनिमेशन विषयातील पदविका. संगीत संयोजक -(एकूण पदे - १), पात्रता- बारावी + संगीत विषयातील पदविका. वयोमर्यादा - 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.

  Saturday 11th of November 2017 12:00 AM
 • स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा

  बीड : कनिष्ठ अभियंता (सिव्हील) शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हील अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका / मान्यताप्राप्त विद्यापीठाची तीन वर्षांची सिव्हील अभियांत्रिकी पदविका कनिष्ठ अभियंता (ईलेक्ट्रिकल) शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची ईलेक्ट्रिकल किंवा मॅकेनिकल अभियांत्रिकी पदविका कनिष्ठ अभियंता (ईलेक्ट्रिकल ॲण्ड मॅकेनिकल) शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हील अभियांत्रिकी पदवी किंवा तीन वर्षांची सिव्हील अभियांत्रिकी पदविका अनुभव : संबंधित क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभव कनिष्ठ अभियंता (क्वांटिटी सर्व्हायव्हींग ॲण्ड कॉन्ट्रॅक्ट) शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची तीन वर्षाची सिव्हील अभियांत्रिकी पदविका कनिष्ठ अभियंता (मॅकेनिकल) शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची मॅकेनिकल अभियांत्रिकी पदवी / पदविका अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. १७ नोव्हेंबर २०१७ अधिक माहिती : http://ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

  Friday 3rd of November 2017 12:00 AM
 • केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या १९ जागा

  बीड : असिस्टंट सॉईल कन्झर्वेशन ऑफिसर (नॅच्युरल रिसोर्स मॅनेजमेंट/रिफाईंड फार्मिंग सिस्टीम) (१ जागा) शैक्षणिक पात्रता : अग्रोनॉमी किंवा ॲग्रीकल्चरमधील मास्टर डिग्री अनुभव : संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ३५ वर्षे सायंटिफिक ऑफिसर (केमिकल) (९ जागा) शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची केमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी मधील पदव्युत्तर पदवी किंवा केमिकल टेक्नॉलॉजी/केमिकल इंजिनीअरींग मधील पदवी अनुभव : संबंधित क्षेत्रातील एक वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ३० वर्षे सायंटिफिक ऑफिसर (नॉन-डिस्ट्रक्टीव्ह) (४ जागा) शैक्षणिक पात्रता : फिजीक्समधील पदव्युत्तर पदवी किंवा ईलेक्ट्रिक/मॅकेनिकल इंजिनीअरींग मधील पदवी अनुभव : संबंधित क्षेत्रातील एक वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ३० वर्षे नौटिकल सर्व्हायव्हर-कम-डेप्युटी डायरेक्टर जनरल (टेक्निकल) (५ जागा) शैक्षणिक पात्रता : मास्टर ऑफ अ फॉरेन गोईंग शिप सर्टीफिकेट अनुभव : संबंधित क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ५० वर्षे अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. १७ नोव्हेंबर २०१७ अधिक माहिती : http://upsconline.nic.in किंवा http://upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

  Friday 3rd of November 2017 12:00 AM
 • युनियन बँकेत केडीट ऑफिसर पदाच्या २०० जागा

  बीड : शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण अनुभव : संबधित क्षेत्रातील दोन वर्षाचा अनुभव वयोमर्यादा : २३ ते २५ वर्षे अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. ४ नोव्हेंबर २०१७ अधिक माहिती : www.unionbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

  Friday 3rd of November 2017 12:00 AM
 • नागपूर नॅशनल सीव्हील डिफेन्स कॉलेजमध्ये फिल्ड ट्रेनर पदाच्या २ (ओबीसी) जागा

  बीड : शैक्षणिक पात्रता : एचएससी किंवा सायन्स विषयासह समकक्ष अनुभव : होमगार्ड/सीव्हील डिफेन्स/फायर सर्विसमधील दोन वर्षाचा अनुभव किंवा एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र प्राप्त वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे अंतिम तारीख : दि. २७ नोव्हेंबर २०१७ अर्ज पाठविण्याचा पत्ता : डायरेक्टर, नॅशनल सीव्हील डिफेन्स कॉलेज, सीव्हील लाईन्स, नागपूर-४४०००१ अधिक माहिती : दि. २८ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०१७ चा एम्प्लॉयमेंट न्यूजचा अंक पहावा.

  Friday 3rd of November 2017 12:00 AM
 • महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत नागपूर येथे तांत्रिक पदाच्या ९१

  बीड : टेक्निशिअन (ईलेक्ट्रीकल) (३४ जागा) शैक्षणिक पात्रता : आयटीआय (एनसीव्हीटी/एससीव्हीटी) ईलक्ट्रीशिअन ट्रेड टेक्निशिअन (सिव्हील) (३२ जागा) शैक्षणिक पात्रता : आयटीआय (एनसीव्हीटी/एससीव्हीटी) फिल्टर / मॅसॉन-सिव्हील कन्स्ट्रक्टर / प्लबंर ट्रेड टेक्निशिअन (ईलेक्ट्रॉनिक्स) (२५ जागा) शैक्षणिक पात्रता : आयटीआय (एनसीव्हीटी/एससीव्हीटी) मॅकेनिक रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे अंतिम तारीख : ९ नोव्हेंबर २०१७ अधिक माहिती : http://metrorailnagpur.com या संकेतस्थळावर उपलब्ध.

  Friday 3rd of November 2017 12:00 AM
 • महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत नागपूर येथे पर्यवेक्षकीय पदाच्या

  बीड : स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर / ट्रेन कंट्रोलर (६२ जागा) शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रिकल / मॅकेनिकल / ईलेक्ट्रॉनिक्स शाखेतील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी सेक्शन इंजिनिअर (ईलेक्ट्रिकल) (५ जागा) शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रिकल मधील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी सेक्शन इंजिनिअर (ईलेक्ट्रॉनिक्स) (४ जागा) शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रॉनिक्स / ईलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन मधील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी सेक्शन इंजिनिअर (मॅकेनिकल) (१ जागा) शैक्षणिक पात्रता : मॅकेनिकलमधील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी ज्युनिअर इंजिनिअर (ईलेक्ट्रिकल) (१८ जागा) शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रिकलमधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका ज्युनिअर इंजिनिअर (ईलेक्ट्रॉनिक्स) (१६ जागा) शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रॉनिक्स / ईलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन मधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका ज्युनिअर इंजिनिअर (मॅकेनिकल) (४ जागा) शैक्षणिक पात्रता : मॅकेनिकलमधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हील) (५ जागा) शैक्षणिक पात्रता : सिव्हीलमधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका वयोमर्यादा : १८ ते २८ वर्षे अंतिम तारीख : ९ नोव्हेंबर २०१७ अधिक माहिती : http://metrorailnagpur.com या संकेतस्थळावर उपलब्ध.

  Friday 3rd of November 2017 12:00 AM
 • भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात उप व्यवस्थापक (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) पदा

  बीड : शैक्षणिक अर्हता : कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधील बी.ई / बी.टेक. अनुभव : संगणकीय अनुभव. अंतिम तारीख : ३० नोव्हेंबर २०१७ अधिक माहिती : http://nhai.org या संकेतस्थळावर उपलब्ध.

  Friday 3rd of November 2017 12:00 AM
 • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)-राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संस्थेमध्ये सायं

  बीड : सायंटिस्ट-बी (लाईफ सायन्‍सेस) (४ जागा) शैक्षणिक अर्हता : प्रथम श्रेणीत उत्तीर्ण लाईफ सायन्समधील पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीत एम.एस्सी. सायंटिस्ट-बी (सोशल सायन्सेस (१ जागा) शैक्षणिक अर्हता : शैक्षणिक अर्हता : प्रथम श्रेणीत उत्तीर्ण पदव्युत्तर पदवी (सोशल सायन्सेस/ॲन्थरोपोलॉजी / फिजीकोलॉजी) सायंटिस्ट-सी (रीप्रोडक्टीव्ह बायोलॉजी) (२ जागा) शैक्षणिक अर्हता : लाईफ सायन्समधील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण पदव्युत्तर पदवी सायंटिस्ट-सी (वेटरीनरी सायन्सेस) शैक्षणिक अर्हता : एम.व्ही.एस्सी. पदवी सायंटिस्ट-डी (मेडीकल ऑब्स्ट्रेस्टीक्स ॲण्ड गायनाकॉलॉजी/प्रिव्हेंटीव्ह ॲण्ड सोशल मेडीसीन / पेडीएट्रीक्स) “१ जागा) शैक्षणिक अर्हता : गायनाकॉलॉजी / पेडीएट्रीक्स मधील पदव्युत्तर पदवी (एमडी/एमएस/डीएनबी) अंतिम दिनांक : दि. ६ नाव्हेंबर २०१७ अधिक माहिती : www.nirrh.res.in किंवा http://www.icmr.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

  Friday 3rd of November 2017 12:00 AM
 • राष्ट्रीय आयुर्वेद इन्स्टिट्युटमध्ये विविध पदांच्या ७ जागा

  बीड : लेक्चरर (४ जागा) शैक्षणिक अर्हता : आयुर्वेदातील पदव्युत्तर पदवी अनुभव : संशोधनातील प्रकाशन आणि अनुभव पंचकर्म वैद्य (१ जागा) शैक्षणिक अर्हता : आयुर्वेदातील एमडी पॅथॉलॉजिस्ट (१ जागा) शैक्षणिक अर्हता : पॅथॉलॉजिस्ट एमडी मेडीकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट शैक्षणिक अर्हता : वैद्यकीय प्रयोगशाळा विज्ञान पदवी अंतिम तारीख : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवस अधिक माहिती : दि. १६ ते २२ सप्टेंबर २०१७ रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये उपलब्ध.

  Friday 3rd of November 2017 12:00 AM

Advertisement

Advertisement