Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

Jobs

  • राज्य शासनाच्या कृषी विभागात 218 जागांसाठी भरती; 10 ते पदवी उत्तीर्णांना संधी

    Krushi Vibhag Recruitment 2023 कृषि विभागामार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 13 जुलै 2023 तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2023 आहे.

    एकूण रिक्त पदे : 218

    रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
    1) लघुटंकलेखक / Short Typist 28
    शैक्षणिक पात्रता : 01) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण. 02) लघुलेखन गती किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन गती किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन गती किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.

    2) लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographer (Lower Grade) 29 जागा
    शैक्षणिक पात्रता : 01) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण. 02) लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन गती किमान 30 शब्द प्रति मिनिट, किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.

    3) लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographer (Higher Grade) 03 जागा
    शैक्षणिक पात्रता : 01) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण. 02) लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन गती किमान 30 शब्द प्रति मिनिट, किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.

    4) वरिष्ठ लिपिक – 105 जागा
    शैक्षणिक पात्रता : Minimum Second Class Graduation Degree

    5) सहाय्यक अधीक्षक- 53 जागा
    शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

    वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 05 वर्षे सूट]
    परीक्षा फी : 720/- रुपये. (मागासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. 650/-रुपये)
    पगार (Pay Scale) :
    लघुटंकलेखक – 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
    लघुलेखक (निम्न श्रेणी) -38600-122800 (सुधारित – S-15 : 41800-132300) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
    लघुलेखक (उच्च श्रेणी)- 41800-132300 (सुधारित – S-16 : 44900-142400) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

    नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
    अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2023
    शुद्धिपत्र : PDF
    अधिकृत संकेतस्थळ : https://www.krishi.maharashtra.gov.in/

    Wednesday 12th of July 2023 12:00 AM
  • राज्य पाणी व स्वच्छता मिशनमध्ये सेवा तत्त्वावर विविध पदांची भरती

    १. पदाचे नाव :- समन्वयक- मनुष्यबळ विकास (जागा – १)

    शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून एम.बी.ए (एचआर) किंवा एम.बी.ए. (पर्सनल मॅनेजमेंट) किंवा मानव संसाधन व्यवस्थापन किंवा सामाजिक शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण.

    अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

     २. पदाचे नाव :- समन्वयक – माहिती, शिक्षण व संवाद (जागा – १)

    शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून मास कम्युनिकेशन / जर्नालिझम / एमबीए मधील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण.

    अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

     ३. पदाचे नाव :- संनियंत्रण व मूल्यमापन समन्वयक  (जागा – १)

    शैक्षणिक पात्रता –  सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र या सारख्या  विकास क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण.

    अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

     ४. सहायक मनुष्यबळ आस्थापना सल्लागार (जागा – १)

    शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील मानव संसाधन व्यवस्थापन किंवा सामाजिक शास्त्र विषयातील पदवी.

    अनुभव – संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव

     ५. सहायक स्वच्छता व आरोग्य सल्लागार (जागा – १)

    शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील बी.एस्सी  (झूलॉजी/ मायक्रो बायोलॉजी / हेल्थ स्टडीज)

    अनुभव – संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव

     ६. व्यवस्थापन माहिती प्रणाली तज्ञ  (जागा – १)

    शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील एम.सी.ए. किंवा एम.एस्सी (कॉम्प्युटर सायन्स) किंवा सांख्यिकी मधील पदव्युत्तर पदवी.

    अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

     ७. समन्वयक – पाणी गुणवत्ता (जागा – १)

    शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील बी.टेक./बी.ई. (केमीकल इंजिनीअरींग) किंवा एन्वायरलमेंटल इंजिनीअरींग / एम.एस्सी. (केमिस्ट्री/ एन्वायरलमेंटल सायन्स/मायक्रोबायोलॉजी).

    अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

     ८. माहिती विश्लेषक – पाणी गुणवत्ता (जागा – १)

    शैक्षणिक पात्रता – एम.एस्सी (स्टॅटीस्टीक्स / केमिस्ट्री /एन्वायरलमेंटल/मायक्रोबायोलॉजी)

    अनुभव – संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव

     ९. विभागीय समन्वयक (जागा – ३)

    शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी (ग्रामीण व्यवस्थापन) / एमएसडब्ल्यू / एमए (सामाजिक विज्ञान – समाजशास्त्र, मास कम्युनिकेशन डेव्हलपमेंट कम्युनिकेशन किंवा समकक्ष)

    अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

     वयोमर्यादा  – दि. १ डिसेंबर, २०२० रोजी किमान २१ वर्षे व कमाल ५५ वर्षे

     अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – २१ डिसेंबर २०२० दुपारी १२.०० वाजेपर्यंत

     

    अधिक माहितीसाठी – http://maharashtra.gov.in (Rojgar) व http://wsso.in

    Tuesday 15th of December 2020 12:00 AM
  • भारतीय डाक विभागमध्ये विविध पदाच्या १२ जागा

    पदाचे नाव :- मोटार व्हेईकल मेकॅनिक (५ जागा)

    पात्रता : जड वाहनाचा परवाना (लायन्सस)

    पदाचे नाव :- टिनस्मिथ (३ जागा)

    शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट

    पदाचे नाव :- पेंटर (२ जागा)

    शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट

    पदाचे नाव :- टायरमन (१ जागा)

    शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट

    पदाचे नाव :- ब्लॅकस्मिथ (१ जागा)

    शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट

    वयोमर्यादा :- ३० वर्षे (मागासर्गीय उमेदवारांसाठी सवलत)

    आवेदन पाठविण्याचा पत्ता :- THE SENIOR MANAGER, MAIL MOTOR SERVICE, 134-1, SUDAM KALU AHIRE MARG, WORLI, MUMBAI-400018

    आवेदनाची अंतिम तारीख :- २१ डिसेंबर २०२०

    अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/3nGw4s6

    Thursday 10th of December 2020 12:00 AM
  • नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्टोफिजिक्समध्ये विविध पदाच्या जागा

    इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) – १ पद

    शैक्षणिक पात्रता – ६० टक्के गुणांसह संबंधित विषयात बी.ई/बी.टेक उत्तीर्ण आणि अनुभव

    वयोमर्यादा :- २८ वर्षापेक्षा कमी

    टेक्निकल असिस्टंट – बी (सिव्हिल) – १ पद

    शैक्षणिक पात्रता – ६० टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि अनुभव

    वयोमर्यादा :- ३१ वर्षापेक्षा कमी

    टेक्निकल ट्रेनी – बी (सिव्हिल) – १ पद

    शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

    वयोमर्यादा :- २८ वर्षापेक्षा कमी

    टेक्नीकल ट्रेनी (इलेक्ट्रीकल) – १ पद

    शैक्षणिक पात्रता :- इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

    वयोमर्यादा :- २८ वर्षापेक्षा कमी

    ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट – बी (अकाऊंट्स) – १ पद

    शैक्षणिक पात्रता :- ५५ टक्के गुणांसह पदवीधर (कॉमर्स) आणि अनुभव

    वयोमर्यादा :- ३८ वर्षापेक्षा कमी

    ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट – बी (इस्टॅब्लिशमेंट) – १ पद

    शैक्षणिक पात्रता :- ५५ टक्के गुणांसह पदवीधर आणि अनुभव

    वयोमर्यादा :- ३८ वर्षापेक्षा कमी

    क्लर्क – ए (अकाऊंट्स) – २ पद

    शैक्षणिक पात्रता :- ५० टक्के गुणांसह संबंधित विषयात पदवीधर आणि अनुभव

    वयोमर्यादा :- २८ वर्षापेक्षा कमी, ओबीसी संवर्गातील उमेदवारासाठी ३१ वर्षे

    लेबॉरेटरी असिस्टंट – बी (इलेक्ट्रॉनिक्स) – १ पद

    शैक्षणिक पात्रता :- ६० टक्के गुणांसह एनटीसी (इलेक्ट्रॉनिक्स) आणि अनुभव

    वयोमर्यादा :- २८ वर्षापेक्षा कमी

    ड्रायव्हर – बी – १ पद

    शैक्षणिक पात्रता :- १० वी आणि जड वाहनाचा परवाना आणि अनुभव

    वयोमर्यादा :- ३३ वर्षापेक्षा कमी

    ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनी – ४ पद

    शैक्षणिक पात्रता :- पदवीधर आणि अनुभव

    वयोमर्यादा :- २८ वर्षापेक्षा कमी

    ऑनलाईन अर्जासाठी :-  http://tinyurl.com/ncra2020

     अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/3oGQJg9

     आवेदनाची अंतिम तारीख :- ३१ डिसेंबर २०२०

    Thursday 10th of December 2020 12:00 AM
  • स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस ऑफिसर पदाची भरती

    एकूण जागा – ३८५०

    महाराष्ट्रात पदांची संख्या  – ५१७ (मुंबई वगळून)

    पदाचे नाव : सर्कल बेस ऑफिसर

    शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेचा पदवीधर आणि बँकिंग क्षेत्रातील अनुभव

    वयोमर्यादा : ०१/०८/२०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

    अर्ज करण्याची अंतिम तारीख : १६ ऑगस्ट २०२०

    अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3f4Sn5Y

    अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/32XUyWw

    Monday 27th of July 2020 12:00 AM
  • सिंधुदुर्गमधील आरोग्य विभागात २३५ जागांसाठी भरती

    पदाचे नाव : फिजिशियन – ४ जागा

    शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसीन

    पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी – २४ जागा

    शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस

    पदाचे नाव : आयुष वैद्यकीय अधिकारी – ३६ जागा

    शैक्षणिक पात्रता : बीएएमएस/बीयुएमएस

    पदाचे नाव : हॉस्पिटल मॅनेजर – २० जागा

    शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय पदवी आणि अनुभव

    पदाचे नाव : स्टाफ नर्स – ९६ जागा

    शैक्षणिक पात्रता : बीएससी नर्सिंग व महाराष्ट्र नर्सिंग काऊन्सिल रजिस्ट्रेशन

    पदाचे नाव : एक्सरे टेक्निशियन – ०२ जागा

    शैक्षणिक पात्रता : रजि. एक्सरे टेक्निशियन

    पदाचे नाव : ईसीजी टेक्निशियन – ०५ जागा

    शैक्षणिक पात्रता : ईसीजी टेक्निशियन पदावर काम केल्याचा अनुभव

    पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ – २० जागा

    शैक्षणिक पात्रता : बीएससी डीएमएलटी

    पदाचे नाव : औषधनिर्माता – ०७ जागा

    शैक्षणिक पात्रता : बी.फार्म/डी.फार्म

    पदाचे नाव : डिईओ – २१ जागा

    शैक्षणिक पात्रता : पदवी, एमएससीआयटी, मराठी व इंग्रजी टाईपिंग

    वयोमर्यादा : १) वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस, स्पेशालिस्ट या पदांसाठी कमाल वयोमर्यादा ६१ वर्षे व सेवा समाप्तीची मर्यादा ७० वर्षे

    २) स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, औषध निर्माता या पदांसाठी कमाल वयोमर्यादा ५९ वर्षे व सेवा समाप्तीची मर्यादा ६५ वर्षे

    ३) उर्वरित पदांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे (मागासवर्गीय उमदेवारांना सवलत)

    अर्ज करण्याची अंतिम तारीख : ८ आँगस्ट २०२०

    अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2WS5hy6 

    ऑनलाईन अर्जाकरिता ईमेल : dpmsindhudurg@gmail.com

    Monday 27th of July 2020 12:00 AM
  • राष्ट्रीय परीक्षा मंडळात विविध पदांच्या ९० जागा

    दाचे नाव : सिनियर असिस्टंट – १८ जागा

    शैक्षणिक पात्रता : पदवी आणि एनबीईची प्रवेश परिक्षा उत्तीर्ण

    पदाचे नाव : ज्युनियर असिस्टंट – ५७ जागा

    शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान

    पदाचे नाव : ज्युनियर अकाऊंटंट – ७ जागा

    शैक्षणिक पात्रता : गणित आणि सां‍ख्यिकी या विषयांसह पदवी किंवा वाणिज्य शाखेतील पदवी आणि अनुभव

    पदाचे नाव : स्टेनोग्राफर – ८ जागा

    शैक्षणिक पात्रता : १२ वी, स्टेनोग्राफी व टायपिंगचे ज्ञान आणि अनुभव

    वयोमर्यादा : वय वर्षे २७ पेक्षा कमी

    अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जुलै २०२०

    अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3f6Vdri

    ऑनलाईन अर्जाकरिता ईमेल : https://bit.ly/2DaVwDR

    Monday 27th of July 2020 12:00 AM
  • नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये डेप्युटी मॅनेजर पदाच्या ४८ जागांची भरती

    पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) – ४८ जागा
    शैक्षणिक पात्रता : सिविल इंजिनियरिंग मध्ये पदवी

    वयोमर्यादा : १५ जून २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

    अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ जून २०२० संध्याकाळी ६ वाजेपर्यंत

    अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2yujAjc

    ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/3dd6DJX

    Monday 1st of June 2020 12:00 AM

Advertisement

Advertisement